न्हात्याधुत्या मातीनं देखियलं सपन हरभऱ्या काकना हळदीचा सुकून !! न्हात्याधुत्या मातीचे भाळ कोनी गोंदले ? नादावले आभाळ काठावर झुकले !!! ●
कविता गजाआडच्या /६१