माणुसकीची इथे लावणी सौहार्दाची सत्व पेरणी हृदयामध्ये राम रहिम अन् ओठावरती कबीरवाणी महावीर येशू गांधीचा सत्याचा आधार बुध्दाच्या करूणेने भिजली हृदये अपरंपार ३ ●
कविता गजाआडच्या /८१