ओलसर वाळूतून
ओलसर वाळुतून उभारले घरकूल वाळूवर उमटली चिंब भिजली पावलं... ढासळले घरकूल आज पावले वाळली यौवनाच्या चाहुलीत जवळिक दुरावली ●
कविता गजाआडच्या /९३