पान:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf/65

हे पान प्रमाणित केलेले आहे.
हमीद दलवाई यांची पुस्तके

लाट (१३ कथांचा संग्रह)
पहिली आवृत्ती १९६१ : साधना प्रकाशन, पुणे
चौथी आवृत्ती २०१६ : मौज प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : ११०, किंमत : १२० रुपये
जमीला जावद आणि इतर कथा (१० कथांचा संग्रह)
पहिली आवृत्ती २०१६ : साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १०८, किंमत : १०० रुपये
इंधन (कादंबरी)
मौज प्रकाशन, मुंबई
पहिली आवृत्ती : १९६५,सातवी आवृत्ती : २०१३,
पृष्ठे : १५२, किंमत ८० रुपये या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे यांनी Fuel या नावाने केला असून, ते पुस्तक 'नॅशनल बुक ट्रस्ट' ने प्रकाशिन केले आहे.
राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान : (लेखसंग्रह)
पहिली आवृत्ती : २००२, साधना प्रकाशन, पुणे
दुसरी आवृत्ती : २०१२, सुगावा प्रकाशन, पुणे
पृष्ठे : २०८, किंमत : २०० रुपये
इस्लामचे भारतीय चित्र (शोधयात्रा)
पहिली आवृत्ती : १९८२, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
तिसरी आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ६८, किंमत : ५० रुपये
भारतातील मुस्लिम राजकारण (लेखसंग्रह)
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे पृष्ठे : १६०, किंमत : १५० रुपये
('मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया' : शब्दांकन, संपादन व इंग्रजी अनुवाद दिलीप पुरुषोत्तम चित्रे, या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.)
कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ६४, किंमत : ५० रुपये
अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट : संकलन - मेहरुन्निसा दलवाई
पहिली आवृत्ती : २०१७, साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १३०, किंमत : १२५ रुपये

(वरील सर्व पुस्तके साधना मीडिया सेंटर, पुणे येथे उपलब्ध आहेत. फोन : ०२०-२४४५९६३५)


६४ । कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा