पान:काव्यदोष विवेचन.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. पून जना पटें सादर केले आहे. हे व्याख्यान छापत असतां आन० रा० बा० गोपाळराव हरी देशमुख यांचा माझा खासगी पत्रव्यवहार होत असतां एका पत्रांत त्यांनी माझ्या व्याख्यानाला उद्देशून "मराठी पुस्तकांतील कविता वगैरे फार अयोग्य प्रकारच्या आहेत, त्यांजवर टीका यथास्थित झाली पाहिजे..... तमची टीका फार योग्य होईल " वगैरे प्रकारे लिहिल आहे. असा मला स्वतः आपल्या विद्यार्थ्याला ह्या कविता शिकविणे भाग पडल होते तेव्हां त्यांजबद्दल मी कसा लज्जायमान होत असें व कांही कविता तर मद्दल त्या माझ्या विद्याथ्यांला शिकविण्याचे टाळीत असें हाचे मला स्मरण होऊन जनाचेही त्या त्या कवितांच्या संबंधाने तसेच विचार होतील असे वाटते. शिवाय सरकारी शाळांतील बिचाया मास्तरांचीही, ह्या पुस्तकांतील लज्जायमान कविता शिकविते वेळी मजसारखीच स्थिति होत असेल असं मानण्यास हरकत नाही. माझ्या एका मित्र मास्तराने मला असेंच सांगितले आहे, व एक माझे दुसरे मित्र आहेत ते एका शाळत मराठी मास्तर आहेत त्यांनी मला असे सांगितले आहे की, मी जेव्हां सरकारी शाळेत शिकत होतो त्या वेळी मा. इया मास्तराने आह्मां मलांना ह्या कविता शिकविते कळों ते असे हणत की अमक्या “ह्या कविता मी तमांस शिकवित नाही. हवे असल्यास माझ्या वरिष्ठांकडे माझा रिपोर्ट करा, मो त्यांना त्याचा जाब देईन." एवढे ह्यांतील सजायमान कवितांच्या संबंधाने झालें. ह्या शिवाय दुसऱ्या प्रकार