पान:काव्येतिहास-संग्रह ३१ ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ ६ ] पंचशत कागद हेच महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिला मुख्य गाभा होत. मासिकांत विखुरले गेल्यामुळे त्यांजकडे अभ्यासकांचे लक्ष प्रथम व्यवस्थितपणं जाऊं शकले नाहीं. आतां तरी चित्रशाळेच्या मालकांनीं हैं खर्चाचे ओझें अंगावर घेतलें, हा त्यांचाच इतिहासावर उप- कार आहे. सारांश या दुर्मीळ ग्रंथाच्या पुनर्मुद्रणानें मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाची नवीन सोय होईल, अशी आशा आहे, गोविंद सखाराम सरदेसाई. यादव माधव काळे. विनायक सदाशिव वाकसकर.