या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १२५ पुरःसरगदांसवें झंगडतां तैनू भागली.। संहाय दुसरा नसे तुजविणे बँट आगळा; ___ न हों जरि उताविळा, स्वरिपु कापितो हा गळा. ॥ ४६ देउनी। सुबुद्ध करुनि वांधिला. ॥ २६८. येतिया मृत्यूसि पुढारें । नयन तेज धांवे सामोरें । मग न्याहाळिती ना अक्षरें । अंजनोपचारें शिणताही. ॥ २६९. कालिदासाच्या 'रघुवंश' नामक प्रसिद्ध काव्यांत दशरथराजाच्या कानाजवळ कैकयीच्या भीतिस्तव जरा श्वेतवर्ण धारण करून आली व तिने 'तूं रामाला राज्याभिषेक कर' अशी त्याला कानगोष्ट सांगितली, असे वर्णन आहे:'तं कर्णमूलमागत्य रामे श्रीवस्यतामिति । कैकेयीशंकयेवाह पलितछद्मना जरा ॥' [सर्ग १२ लोक २]. याचें पद्यात्मक भाषांतरः-(साकी)"कैकेयीच्या भयें जरा जणुं लागुनिया कानांसी। पलितव्याजें वदे नृपाला 'राज्य देइं रामासी' ॥” (लेले ह्यांचा रघुवंश १२-२). तसेच तुकारामाचा पुढील अभंगही अर्थसादृश्यास्तव वाचनीय आहे:-जरा कर्णमूळी सांगों आली गोष्टी । मृत्यूचिये भेटी जवळी आली ॥ १ ॥ आतां माझ्या मना होई सावधान । हे पुण्याची जाण कार्यसिद्धि ॥ २ ॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥ ३ ॥ तुका म्हणे चिंती कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥ ४ ॥. १. पुरःसर (अग्रगामी) गदांसवें (रोगांबरोबर). पक्षी-पुरःसर (अग्रेसर) आहेत गदा (शस्त्रविशेष) ज्यांस ते पुरःसरगद (असे जे सैनिक) त्यांसवें (त्या बिनीवाल्या रोगांबरोबर) झगडतां (युद्ध करतां करतां) तनू (माझें शरीर) आगली (थकलें). मृत्यपूर्वी गद (रोग) होतात, म्हणून गदांना मृत्युसैन्याचे अग्रगामी म्हटले आहे. २. झगडतांना, युद्ध करतांना. ३. शरीर. ४. थकली, श्रम पावली. म्हातारपणांत होणाऱ्या रोगांनी माझें शरीर जर्जर झाले. कविविषयकः--हे वृद्धावस्थेचे वर्णन कवीच्या स्वतःच्या वृद्धावस्थेचे दिसते. कवि 'अशक्त, निर्धन, कोपी' असून किडकिडीत आंगाचे या पोटाचे होते व त्यांनी 'केकावली' हे काव्य देवादिकांच्या बहुतेक यात्रा आटपल्यावर वारपणी रचिले. तेव्हां मातारपण येऊन शरीर रोगग्रस्त झालें, केस पांढरे होणे वगैरे बावस्थेची इतर चिन्हेंही प्राप्त झाली, व ती मृत्यु जवळ आला असे सुचवू लागली, तरी भगपाप्ति झाली नाही ह्मणून कांहीं सुचेनासे झाले, अशा वेळी कवीने कासावीस र देवाने कृपा करावी ह्मणून काकुळती करावी हे साहजिक आहे. करणारा. ६. तुझ्याशिवाय. ७. बळाने, सामर्थ्याने. ८. अधिक, सरेस माझें साहाय्य करणारा तुजवांचून दुसरा कोणी बळवान नाहीं. ९. प शत्र.१०. प्राण घेतो. 'गळा कापितो' (नाश करतो). ही 'लोकोक्ति' अनुकरण होते तेथे लोकोक्ति' नामक अलंकार होतो. केका डा. उदाहरणः-(१) 'कर्ण म्हणे:-सन्माता तोकीं सुख व्हावया असु खरचिती। ख आपणा असुख रचिती ? ॥' [उद्योगपर्व-अ० ११ गी०२० शरीर जर्जर झाले, यावरून माझा मृत्यु जवळ आला होऊन ५. साहाय्य करणारा. ६. न मर्थ. या वेळेस माझें साहाय्य : माझा शत्रु, काळरूप शत्रु.१०. प्राण समजावी. जेथे लोकप्रवादाचे अनुकरण होतें तेथें 'लोकोक्ति ३२ पृ० ८९ टीप २ पहा. उदाहरणः-२) किंवा नेत्रं झांकुनि व्हाया सुख आपणा असुख रचिती? पांढरेपण आले, रोगानें शरीर जर्जर झालें