या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ केकावलि. म्हणोनि न शिवो पळ क्षणहि कष्ट जीवा ! तुला, विपंजलधिसेतुला, सकललोकजीवातुला.॥ काय ? उठ रे, जय पावतसे सदा समरशील, । उत्साह टाकितां तूं दैन्ये सांगन सदास मरशील ॥ ४५ ॥ कुंतिभोज राजाची कन्या, व पांडवांची माता देवी पृथा हिनें अज्ञातवास संपल्यावर कृष्णाबरोबर आपल्या पुत्रांस जो निरोप पाठविला तोहि वीरश्रीयुक्त आहे. त्याचा परिणाम पांडवांच्या मनावर केवढा झाला त्याची साक्ष भारती युद्ध देतच आहे. मदालसा, विदुला, पृथा व अवमाता सनीति, ह्यांसारख्या सुमाता पूर्वी ह्या आर्यावर्तीत पुष्कळ होत्या. वरील विवेचनावरून सुशिक्षणसंपन्न मातांची योग्यता व उपयुक्तता केवढी मोठी आहे हे दिसत १. असा नियम आहे म्हणोन. २. स्पर्श करो. ३. पळ आणि क्षण या उभयशब्दाचा अथ एकच आह म्हणून आतशयार्थी ही वीप्सा जाणावी . ने हावात-हा त्यातला भाव. शब्दाची अशा प्रकारें द्विरुक्ति झाली . Tamatology हा अलंकार मानतात. ४. जिवलगा! प्राणसख्या! ५. विपत्तिरूप स सेत ( पूल) त्याला. ह्या कष्टमय संसारांत परमेश्वराचा आश्रय केमनुष्याचा उद्धार होतो म्हणून त्याला संकटसागरांत पुलाप्रमाणे आभात म्हटले आहे. ६. सर्व लोकांना जीवातु (जीवनदाता) जो परमेश्वर त्या तुला. वातरस्त्रियां भक्ते जीविते जीवनौषधे' इति मेदिनी.) परमेश्वर 'भूर्भुवःस्वः' इ० सकल भुव चैतन्यरूपें करून सजीव करितो ह्मणून त्याला सकललोकजीवातु असें झटले आहे. तो वा इमानि भूतानि जायंते, येन जातानि जीवंति' असें श्रुतिप्रमाणही आहे. देवभक्तांचा मायलेकरांच्या संबंधाप्रमाणे आहे असे सांगितले. तेव्हां देवाचें जें सुखदुःख च भक्ताचें सुखदुःख असे झाले. तेव्हां देवाला जर कष्ट झाले तर भक्तांना सुख कोठन होणार? ह्या अर्थाने कवि ह्मणतात 'देवा! तुझ्या साहाय्याने आम्ही संसार रूप विपत्तींतून पार पडतों, तूं सकल जगाचा प्राणदाता आहेस, तुझ्या सखावर आ. मचे सर्व व्यापार अवलंबून आहेत, तेव्हां तुला जर श्रम झाले तर आम्हांलाबी पायच होणार म्हणून तुम्ही नेहमी सुखी असा म्हणजे आम्हांला सखासी वाण पडणार नाही. हा श्लोकार्थ. हा भक्तांचा प्रेमोत्कर्षे चिंतनीय आहे णांत अर्थप्रास किंवा अनुप्रासालंकार झाला असून रूपकही आहे. अर्थप्रासाची उदाहरणे:-(१) 'गाजत, वाजत, साजत आज तया जतन करुनि आणा हो' (विराटपर्व), (२) 'पंक प्रक्षाळाया प्रार्थावें प्रथम पूत तोयास' (वामनस्तुति), (३) 'जो परमहित, परम हित परमहि-तरि कर्णधार यदुपकृती । बहु जीवांवरि, पावे तो त्या कौरवसभेसि यदप की (उद्योग० अ० ७), (४) 'खलदुर्जय बलजलधिच्छलरहिताचार जलदसा दाता । नलसम शचि शलपूर्वज हलभृदनुजलोक पावला ताता' ॥ (द्रोण० अ० १३) केका ३३ पृ० ९४ पहा. रूपकाचे एक उदाहरणः-(१) 'शरणागततारक तूं जरि एकमुख, द्विबाहु, शिव साचार त्वत्प्रताप हरितो तम सर्वहिं जेवि नाथ दिवसाचा ॥ (ब्रह्मात्तरखंड अ०२ गीता १२ मो० के०