या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८६ मोरोपंतकृत प्रबुद्ध ह्मणती 'नसे तिळहि भेद;' मी यास्तव । हरिहरांत भेदभाव दिसत असेल तो अप्रबुद्ध किंवा मूढ असे म्हणण्याचे तात्पर्य १०.खरोखर, वास्तविक. . १. शहाणे तत्त्वज्ञ लोक. २. अल्प देखील, तिळमात्र. तत्त्वज्ञांच्या मतें हरिहरांत मुळीच भेद नसून ते एकरूपच आहेत. हरिहरांचे अभिन्नत्वः-जगताचा पति परमेश्वर पूर्वीपासून व्यापक असून तो रजोगुणात्मक ब्रह्मदेवरूपाने सृष्टीची उत्पत्ति, सत्वगुणात्मक विष्णुरूपाने तिचे पालन व तमोगुणात्मक रुद्ररूपाने संहार करितो. असा स्वतःसिद्ध जो भगवान् त्याच्या सत्व, रज, तम ह्या तीन अवस्था आहेत. वास्तविक परमेश्वर एकच आहे असें मार्कडेय पुराण अ० ४६ यांत सांगितले आहे. भागवत चतुर्थस्कंध अध्याय ७ श्लो० ५०-५४ यांत देखील भगवंतांनी त्रिमूर्तीचे ऐक्यच वर्णिले आहे. पुराणांत शिव विष्णूला शरण गेला. तसेंच विष्णूनें शिवाची आराधना केली या संबंधाने लिहितांना भारतावरील टीकाकार नीलकंठ चतुर्धर ह्यांनी हरिवंश, भविष्यपर्व अ० ७३ वर टीका करितांना असे लिहिले आहे. 'कांहीं पुराणांत शिव हा जीव व विष्णु हा ईश्वर असें वर्णिले असून कांहींत विष्णु हा जीव व शिव हा ईश्वर असे सांगितले आहे. तरी सर्वांचा रोख जीवेशांचा अभेद वर्णन करण्याकडेच आहे. अनेक देवता ह्या समष्टि जीवाचे अवयव असून त्याचे परब्रह्माशी, पाणी ज्याप्रमाणे पाण्यात मिसळते, किंवा अग्नि अग्नीत लीन होऊन जातो त्याप्रमाणे, ऐक्य आहे. म्हणून वरवर पाहाणारांस जरी पुराणांतील शिवविष्णूंच्या वर्णनांत विरुद्धार्थ मजकूर दिसला तरी तत्वतः विचार करण्यास त्यांत विरोधाचा गंध सुद्धा आढकणार नाही.' (हरिवंश टीका). हरिहरांतील अभेदाविषयी पुढील वचनें पहा:-(१) अनादिनिधने देवे हरिशंकरसंज्ञिते । संसारसागरे मन्नाः भेदं कुर्वति पापिनः ॥' [बृहन्नारदीय.] (२) 'उभयोरेका प्रकृतिः प्रत्ययभेदाच भिन्नवद्भाति । कलयति कश्चिन्मूढो हरिहरभेदं विना शास्त्रम् ॥.' विठ्ठलभक्त तुकारामाचा अभिप्रायही असाच आहे:-(३) 'हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेचे ठायीं ॥ २॥ भेदकाशी नाड । एक वेलांटीच आड ॥३॥ उजवें वामांग । तुका म्हणे एकचि अंग ॥४॥' [अभंग ९९.] (४) दोखे सारिखे सारिखे, शिव आणि विष्णू सखे ॥ १ एक बैसे नंदीवरी । एक वैसे गरुडावरी ॥ २ एक ओढी व्याघ्रांबर । एका कासे । पातावर ॥ ३ एका गळां रुंडमाळा । एका वैजयंती माळा ॥ ४ तुका ह्मणे ऐक । भेद नाही दाघ एक ॥५ (५) 'द्विजराजशिरोमणेभिंदां द्विजराजध्वजशालिनश्च यः । कलयेन्मनसापि पात्यतऽतक29 ताजावलिः ॥ जो मनुष्य चंद्रमौली महादेव व गरुडध्वज विष्ण या दोघांत मनानं भेद कल्पितो त्याची दंतपंक्ती यमदत पाडतात. कोणा कवीने पुढील संस्कृत साकार हरांचा जवळचा संबंध मोठ्या सरस रीतीने वर्णिला आहे. यावरून जुन्या कवाचा सपात्रता ला कळून येते. (६) 'जान्हवी मूर्ति पादे वा काल: कंठे वपुष्यथ । कामारि कामतातं वाचव भजाम्यहम् ।। ज्याच्या मस्तकावर किंवा पायाशी गंगा आहे, ज्याचा कंठ किंवा सर्व व्ह, जो कामशत्र किंवा कामपिता आहे, अशा देवाला (शंकराला किंवा विष्णूला) नो नगजातिहारी कुमारतातः शशिखंडमौलि: । लंकेशसंपूजितपादपद्मः ' गवीशपत्र, नगजातिहारी, कुमारतात, शशिखंडमौली, लकशस शवीर काळें पह, जो कामशत्रू किंवा का मी भजतों (७) गवीशपत्रो नगजातिहारा 3' पायादनादिः परमेश्वरो नः ॥' गवीशपत्र, नगजाति