या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ " काय करावें बोवाधास्तव रागें भरून त्यांना ला पडेल ती खटपटत. व मूढ भक्तांना सुमा राशी वटी वणारे सात ताडून पाहून सत्यनिर्णय करण्याचे २२६ मोरोपंतकृत न तूंजवरि ज्यापरी पँशुपपाळ क ण खरा जनक तूं , जनां इतर कोण हो, वी? लहान मुलाप्रमाणे मूढ व हट्टी अशा भक्तांच्या अपरा कडक शिक्षा करीत नाही. 'काय करावें बोवा ? ऐकत नाहीत' असे उद्गार मात्र तुमच्या तोंडून निघता र्गास लावण्याची तुम्ही आणखी पडेल ती खटपट करांचा उद्धार कार त्यांना दुर्गतीस जाऊ देत नाही. प्रभूची सदयता व ह्या केकेच्या तृत चरणांतील तत्व अत्यंत उन्नत आहे. त्याची ९० व्या केकेंतील ( व्य खळ इ०') विचारा सांखळी आहे. 'कसाही पापी असला तरी प्रभु त्याला कमी जास्त कडक शिक्षा करून २ सद्गतिच देतो.' या आर्यधर्मातील विचाराशी जो मजवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतो तात परंतु ज्याचा मजवर विश्वास नाहीं, तो नरकास जाईल' हे खिस्तवचन (माके १९२ तसाच 'खिस्तावर विश्वास ठेवणारे अखंड स्वर्गसुख भोगतील पण त्यावर विश्वास अखंड नरकांत पडतील' हा ख्रिस्ती धर्मातील सिद्धांत ताडून पाहून सत्यान दुर्घट काम आम्ही 'धर्माची सूक्ष्म गति' जाणणाऱ्या विचारवंत वाचकांकडे सोपान तुम्ही सदोदित दयाच करितां-हा कवीचा अभिप्राय. १. प्रास्ताविकः-भक्तांनी कितीही अपराध केले तरी देव त्यांची उपक्षा नाहीं याला कवि भगवंताच्या चरित्रांतीलच एक उदाहरण देतात. चतुर कृष्णावतारी भगवंतांनी लहानपणी फार खोड्या कराव्या तथापि पिता न भगवंतावर कधी रागावत नसे. तद्वत् भक्तांकडून प्रभूचे कितीही अपर तरी प्रभु त्याबद्दल आपल्या अज्ञानभक्तांची कधी उपेक्षा करीत नाही. त्याम त्याच्या मनांत नेहमी दयाच असते. २. तुजवर. व्या०:-येथे -हस्व 'उ'क दीर्घ 'उ'काराची योजना केली आहे. अशी योजना पंतांनी आपल्या काव्यांत अनेक केलेली आढळते. त्याची थोडी उदाहरणे: (१) सुप्तोत्थिताचे परि सर्व ऊ००' वाल्मीकिपदासि भेटले. । [कुशलवोपाख्यान-अध्याय १३ श्लो० ८३ ], (२) तूझा : णी पहा. प्रशाता अजतनुजवधू मैथिलाची सुता हे.। | कित्ता-अध्याय १३ श्लो० ८५] पुरवणा ३. पशुपालन करणारे गौळी त्यांचा पाल-पालक, स्वामी, नंद. ४. प्रार यांत कवि भगवंताचें सदय पितृत्व वर्णितात. अन्वयः- तूं खरा जनक, काण हा दव जनावी? तव पदाब्ज जगा समीहित (इष्ट, इच्छिलेली) फल द । तसेच । देववी: हरि! अशीच करुणा असो. पिता कधी न ' अशा मज असाधुला संगोपिता? ५. वितो. उत्पन्न करितो, प्रसवतो. देवा! तूंच या - खरा बाप, उत्पादक आहेस. देवच खरा जनकः-याविषयीं तुकोबाचा र वाचनीय आहे:-'ज्याने जन्म देईयले । त्याला नाहा अ आहे:-'ज्याने जन्म देईयलें। त्याला नाही ओळखिलें १ ॥ कोणे केले हातपाय । " असा पाप होता बाळ । तेव्हां कोठे कंठला काळ ३ ॥ तुझी तवहां कोठे होता पानापोटी। कोणे पुरविला राटा रण देतात. चतुर्थचरणार्थःया तथापि पिता नंद त्याबद्दल कितीही अपराध घडले नाही. त्यांच्याविषयी थ -हस्व 'उ'कारास्तव या काव्यांत अनेक ठिकाणी कवणा म्हणसी बाप माय २ ॥ तुझा बाप है माय होती तान्ही । तेव्हां को होता पण