या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६७ ) 'पादौ न धावयिष्ये पार्थे जीवत्यहं कदापीति'. ॥ २७॥ (कर्ण ४०-२३) मातुळपुत्रा 'माभैर्वत्स' असे मागतों तुला सदया. ॥ २८॥ (कर्ण ४३-१७) 'मां भैर्वत्स' जयश्री एवं वाक्यें हरी पितामह ती ॥ २९ ॥ (कर्ण ४७-६९) तेही नरनारायण ह्मणतिल 'वीरोऽयमेव कौ' शल्य ॥ ३० ॥ (कर्ण ४४-३२) दे, 'पार्थ हतोसि' ह्मणे निश्चय तेव्हां जनेंही हा केला. ॥३१॥(कर्ण ४७-७२) 'कर्णेन गीर्णचका सप्तद्वीपाधरा सशैलवना। चतुरंगुलमुत्क्षिप्तेत्यूचे भगवान् मुनिर्विशुद्धमनाः' ॥ ३२ ॥ (कर्ण ४८-५८) 'नश्यति न मे जनो'या बोल न लागो दिलातुवां स्ववचा.॥३३॥(कर्ण५०-५४) संहांतें व्हाया सुख भजसि 'नमोऽस्तु ते विवेकाय'॥३४॥ (अनुशासन३,३४) संजय धरुनि तयातें 'मैवं मैवं' ह्मणोनियां शमवी. ॥ ३५॥ (स्त्रीपर्व २-२५) तूं नित्य 'यतो धर्मस्ततो जय' असेंच ह्मणत होतीस. ॥ ३६ ॥ (स्त्रीपर्व ३,३) ऐसें वदोनि देवी ती 'क्क स राजा' असें पुसे धर्मा. ॥ ३७ ॥ (स्त्रीपर्व ३,४८) याशिवाय गंगारामा. ३१; तीर्थरामा. ५१; मंत्रभागवत १०-६६० पहा. तसेंच पृ० ___११६ च्या टीपंत आठ उदाहरणे दिली आहेत ती इष्ट तर पहावी. ___ (२) संस्कृताच्या त-हेवर रचना. (अ) संस्कृत लिंगे:(१) संपन्न मित्र असते, तरि येते संकटांत कामातें. ॥ (हरिश्चंद्राख्यान अ० २ गी० ८) (२) भीमाच्या तुझियाही पायांचा शपथ सत्य हे कथितो. ॥(कर्ण ४३-४१) माझा शपथ तुज असे जे सत्ये! सत्य तेंचि सांग मला. ॥(हरिवंश २६-६७) (३) ऐसा स्वप्न विलोकुनि तो श्रीमान् कर्ण जाहला जागा. ॥(वन १४-१५) (४) हा विघ्न योगिहृदया सहसा सावधपणांतही मळवी. ॥ (हरिवंश५४-३८) (५) तों ये तेथ पहावयासि उदरीं ज्याचे तिच्या जन्म ती. ॥ ६॥ (कृष्ण विजय ५५-५८) (६) जो तोचि आपणांतहि आकाश जसा घटांत तेविं असे.॥७ (मंत्रभा.११) (७) ते नंदयशोदोद्धवरात्रीला नेणतीच सरलीला.॥८(मंत्रभाग.१. -५८९) (८) दुर्योधन पंचाक्षरिमंत्रं परमोग्र भूतसा खवळे. ॥ (सभापर्व) (९) ग्रथिली उपनिषद प्राकृता कशी पशो! कवनांत ॥(दोहारामा.३६३,४६) (१०) प्रेमा कैसा किती हा पटु अपटु असे की नसे दंभ गर्व. ॥ (कृष्ण. - उत्तरार्ध ऊपसं. ३) (११) 'दार' शब्दाविषयी विवेचन पृ० २२,२३ पाहावें. (१२) राज्यच्युतसंगें श्रमपात्र करिसि दिव्य देह कां गे हैं?॥ (वन. ९.८) (१३) श्रीरामरावणसमर होय श्रीरामरावणसमरसा. ॥ (वन. १२-६६)