या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ सर्वांगोपभोग (१ सकल अंगदेशाचा | १५५ सौवर्ण (१ उत्तम अक्षरांचा, २ उत्तम उपभोग, २ सकल अवयवांचा उपभोग) रंगाचा) वनपर्व ४.५६. . - स्त्रीपर्व ५,११. | १५६ स्तनग (१ स्तनांवरील हार, २ स्त१४५ सक्षय (१ क्षय झालेला, २ कृष्णपक्षांत उणा होणारा) दत्तदयोदय ८४. नावर लोळणारा) वनपर्व ११,९८. . १४६ सीतात (१ सीतावियोगात, २ शीत- १५७ स्नेह(तेल,२लोभ)कृष्णविजय ८१,९३. पीडित) वनपर्व ११,१२०. १५८ हरि (१अश्व, २ इंद्र, विष्णु,४ सिंह. १४७ सीताराम (सभंगश्लेष) (१ थंड वगीचा, ५ हरण करी) के०३६, १२१, कृष्णवि. २ सीतायुक्त रामचंद्र) हरिहरस्तव गी०४. ६६,११; कुशलवो. ७,३; कर्ण. ११,५९. १४८ सीमंतिनी (१ स्त्री, २ तन्नामक १५९ हरिरंभासंबंध (१ इंद्ररंभासंबंध, २ के; प्रसिद्ध पतिव्रता) गदा ८,२५. लीचा व घोड्याचा संबंध) कुशलवो. ७,३. १४९ सुदाक्षणपण (१ सुदाक्षणराजत्व, २१६० हि मठदारांतनि (सभंगश्लेष) (१ दउत्तम चातुर्य) कृष्णविजय ६६,२४.. | खिल मठद्वारांतून, २ हिमठ-पक्के, द्वारा- .. १५० सुदर्शन (१ विष्णुचक्र, २ शुभदर्शन | तून) कृष्णविजय-सुभद्राख्यान ३ नामविशेष.) आदि. ११,८५; मंत्र | १६१ हे वामना (सभंगश्लेष) ( १ भाग. १०. ४१४. पधारी विष्णो, २ हेवा मना १५१ सुधा (१ चुना, २ अमृत) केका ५१.) गी. ७. १५२ सुवर्ण ( १ सोने, २ उत्तम अक्षरें ) १६२ हंस (१ पक्षी, २. संन्यासी) आयो नामसुधाचषक ४६,४७. १५३ सुवृत्त ( १ सदाचरणी, २ वाटोळें)। कका ५४. सन्माला ४. १६३ क्षण (पळ, २ आनंद ) ब्रह्मो. ४.८० १५४ सूक्त (१ उत्तम वचन,२केळीचे सोप) १६४ क्षमा (१ क्षमागुण, २ पृथ्वी) वनपर्व सन्मनोरथ. १८. । २,५६; स्त्रीपर्व ३,६. याशिवाय काली (१ देवी, २ अग्नि जिव्हा) द्रोण ११.९८; चक्रपाणि (१ कृष्ण, २ चक्रधारी अभिमन्यु) द्रोण ३.१३२. जय, विजय (१ अर्जुन, २ यश), तीक्ष्णप्रकृति (१ क्रूर, २ तीक्ष्णधारेचा), प्रताप (१ प्रखर उष्णता, २ पराक्रम), मूर्ति (१ देह, २ प्रतिमा) इत्यादि श्लेष कर्णपर्वांत व पंतांच्या भारतादि काव्यांत शोधकांस आढळतील. यार