या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तसदी पडली. पण त्यांत माझा दोष नाही. कारण, दुसऱ्या कोणत्या तरी गृहस्थाकडून बक्षिसें वांटाल तर बरें, असें मी आपणांस सांगूनही पाठविले होत, तरा, महाराजांची प्रकृति पुष्कळ प्रकारें सुधरत चालली आहे. आणि त्यांची अस्वस्थताही अल्पकालीन आहे, ही एक त्यांतल्या त्यांत आनंदाची गोष्ट आहे. ह्मणून मला जरी थोडा उशीर झाला तरी, मी ही आनंदाची बातमी आणल्यामुळ सुसमयींच आलों असें झटले पाहिजे. (टाळ्या. ) मी जेव्हां ह्या शाळेकडे जाणार ह्मणून राजेसाहेबांस कळविले, तेव्हां ते ह्मणाले की 'ती शाळा चांगली चालली आहे. आणि तेथील बक्षीससमारंभ मी साजरा करणार हे ऐकून तर कार आनंद झाला. त्यांच्या राज्यांत सत्कृत्य करणारे जे जे लोक आहेत, तनहमी उत्तम रीतीने पारखून ठेवतात: आणि आज माझ्यापाशी जे त्यांनी मार काढल, त्यांवरून तर माझी खात्री आहे की, त्यांच्या कानावर ह्या विद्यापापा सत्काति गेलेली आहे आणि त्याच्यावर त्यांची चांगली कृपादृष्टीहि आहे. तथापि आणखी एक आजच्या ह्या दिवशी. मी मोठी आनंदाची बजावलेली मागराहा आपणांस विदित केली पाहिजे. ती ही की, महाराजांच्या पदरी संस्कृत पंडित ह्या सद्गृहस्थांस व्हाइसरायसाहेबांकडून आलेली 'महाम हा सन्मान्य पदवी, पागोटें, आंगरखा, आणि एक रत्न हे मी त्यांस मान अपण केले. प्राचीन विद्या शिकण्याची महाराजांस फार आवड आहे: आणि ह्या सन्मानाला त्यांनी पंडितांचीच निवड केली, हाही त्या गोष्टीचा आ रावा होय. . ह्या पुरातन कालापासून चालत आलेल्या कोचीच्या राज्यामध्ये प्राचीन विद्या शिकण्याकडेच पहिल्यापासून विशेष लक्ष्य आहे. तसेच वास्को डी गामाने येथे पाय ठेवल्यापासन युरोपियन लोकांचा ममतेने आदरसत्कार करण्याविषयाही तें प्रसिद्ध आहे. जें जें ह्मणून चांगले व महत्त्वाचे आहे, ते तें जतन करण्याविषयी त्यांची कमी उत्सुकता आहे असे कधीच नाही. आणखी प्राचीन विद्या व संस्था ह्या त्यांपैकीच होत. सांप्रत धनाढ्य देवस्थानांतील पैसा शिक्षणासारख्या लोकोपयोगी कामांत खर्ची पडत असलेला दृष्टीस पडूं लागला, ही फारच समाधानाची गोष्ट होय. मला वाटतें सारी-किंवा निदान त्यांतील बहुतेक-देवस्थानें तरी, अशा स्तुत्य रीतीने त्यांतील फंडाचा पैसा खर्ची घालतील तर, धर्मसंपत्तीच्या सद्ययाबद्दल घोळत असलेल्या बिकट प्रश्नाचा पुष्कळ अंशाने उलगडा होईल, माझे मित्र नामदार आनंदा चालू हे व मी, गव्हरनरजनरलच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये बरोबर काम करित असतांना, जे त्यांचे धर्मसंस्थेबद्द