या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. विद्या हे झाड मोठे सरळ विलसते, आपुल्या वैभवाने शाखा ह्या उंच गेल्या, कितितरि भरली, त्यावरी रुंद पाने । छाया खाशी रमाया, मणुनिच बसतो, येथ आनंद मोर नाचे थैथै करोनी, बहर उसळतो, थोर दृष्टी समोर ॥ ४ ॥ मोठी गोड फळे, मनोहर फुले, आहेत वृक्षावरी हौसेने बघ वाटतात सगळी, तोडून घ्यावी खरीं । लागे साधनही परंतु वरती, जायास कांहीं बुडी ला यथ उभी पहा ह्मणुनि ही, अभ्यास त्याला शिडी ॥५॥ झरझर चढतांना पायरीही चुकेल सहज पडुनि खालीं इष्ट हेतू मुकेल । ह्मणुनि नियम दोरी बांधिली हो वरोनी जपनि जपनि जावें तीस हातीं धरोनी ॥ ६ ॥ कीर्तीचे वर बाहुटे फडकती. दाही दिशांला भले वाटे शुभ्र झळाळती झणनियां, वृक्षावरी शामल । यत्नाने चढती, अनेक पडती. दःखें किता साल रूक झटून झोंबुनि परि, ते घ्यावया पाहती ॥ ७ ॥ धारा या दिसती किती. तरुतळी, एकेक तास कारजी उडतात, गप्त मधली वाटे सखाची खरी । खाली कंभ तंडंब कैक भरले. आश्चय का ना सतत ही, ज्ञानामृताची झरी ॥८॥ दिसे 'राजरस्ता' पढें जावयाला असे नांव सन्मार्ग मोठे तयाला । खरा हाच की, मार्ग जाया सुखाचा उळा येथ नाहींत खांचा ॥ ९ ॥ कोणी चुकोनि जरि जाइल आड रानी त्रासेल हिंसक अनेक जनावरांनीं । वाहे वृक्षफलांतुनी सतत ही, ज्ञानामृताचा