या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. स्वपाक करण्यास कां बुध सजो विणे इंधना? निसर्ग कुटिला रुचे कवण साधुला ही स्थिती? नको कुतरड्यापरी चघळूरे वुधा अस्थि तीं। समर्थ जरि साह्य ना करिति खास रंग्या फसे । राघोबादादाला ठिकठिकाणी 'राघु ' ह्मणणे, नारोपंतांना नारु झणणे, व रंगनाथस्वामींना 'रंग्या' झणण्यांत 'गांभीर्या'ला 'किंचत्ही' 'न्यूनता' आलेली नाही. कारण संस्कृत शब्द घातले झणजे झाले ! 'प्रकटिल किता । शाः वः ! किती सुंदर दृष्टांत हा! आणि वाक्यरचना तरी काय ? 'स्वपाक करण्यास कां बध सजो वि इंधना?? ह्यांत तर काय बोलणेच नाही. झणजे स्वयंपाकविणे इंधना ही कोटि त्याहुन अजब ! आधा अत्या मागाहून नाम ! त्यांत काय आहे? प्रसंगवशात आगगाडीचें एंजिन माग जातात, पुढे जोडतात, किंवा खंडाळ्यासारख्या बिकट घांटांतून मागे व उ० पाकडहा एजिने असतात !! हें सारें चढउतारावर अवलंबन आह, ह्या शवटची 'कुतरड्याची' उपमा लक्ष्यात ठेवून दुसरी करमणूक हातांत घेऊ. सामान्य कवि, छंदोभंग करतात, पण तो नजरचुकीने करतात. इतके मात्र ह्मणतां येण्यासारखे आहे की चक्या अगदी-नियमसूद किवा सवरून केलेल्या आहेत. येवढा धाडसी कवि जुन्या कवींतही कोणी आझांस आढळलेला नाही ! पहा:पण ह पडले जाडे प्रकरण. तेव्हां ह्यांतील सत्ता कांही अपूर्व आहे, किवा कवण साधची सफल पुण्य आशी गणा । किवा जग विशाल हे सकल रंगभूमी ह्मणा । 'किंवा' ह्यांतील दोन्ही अक्षरें दीर्घ आहेत. आणि पृथ्वीवृत्ताला पहिला जगण पाहिजे. त्याचे आद्यक्षर हस्व पाहिजे. प्रस्तुत कवीने तर तो शब्द खेंचून भरलाच. आणि तो देखील एक वेळ नव्हे, पुनःपुन्हा! पण तो तथ ह्मणतां यावा कसा? ह्याची पडली पंचाईत. ह्यावर रावसाहेब शेवडे युक्ति सांगतात-"सफाईच्या बोलण्यांत जसा उच्चार होतो, तसा करावा.” किंवा'ची सफाई ती कशी काय करावयाची? 'किवा' करावयाची होय ? पण येवढे