या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. आणखी काय पाहिजे ? कृतिता झ०कुशलता, प्रवसितां म०प्रवास करित असतां. रणी म. वादविवाद करावयाला !! पीसती झ० दळतात. करार झ० आजचे काम उद्यांवर लोटणे. माशके झ० सुंदर स्त्रीच्या योगान. मूळशब्द माशुक. सुरभी म० वसंत. सुनी-सुनेवर. दार-बा. हरची काम. सोदत्या झणजे शोध करणाऱ्याला. सप्राणता-जिवंतपण, प्राणती श्वासोच्छास करितांना, यौक्तिक-शहाणा पुरुष. भव्य-कल्याण सातू सातवाचे पीठ ! गाकरी-पानग्याने. ह्यापेक्षां भाकरी झटले असते तर! पण तसा सरळ अर्थ आणल्यावर मग भारदस्तपणा येणार कसा? पर राखना= दुसऱ्यापासून. बत झाल. येवढ्यावरून वाचकांस प्रस्तुत काव्याची पुष्कळ अंशाने कल्पना हाइल. ह्मणजे एकंदरीत रावसाहेब शेवड्यांसारख्यांच्या हातून जितपत तें १०० जावयाला पाहिजे होते, तितकें वठले गेले नाही, असें ह्मणणे भाग पडते. विषय चागला; वर्णन करण्याची शैलीही बरी आहे; तथापि शब्दयोजनेमध्ये मनापूत' सत्ता चालविल्यामुळे एकंदर काव्याचा रसभंग होऊन नीरस काचाच्या पक्तास बसण्यासारखे झाले आहे. मयूरकवीने स्तोत्र केलें, ह्मणून 'मपुताना हा कलं. परंतु मयूर तो मयूर आणि सुत तें सूतच! असो. रावसा१शवड ह ह्या आमच्या ह्मणण्याचा शांतपणाने विचार करून पुढील सतरा सावधगिरी ठेवतील. व महाराष्टकविमंडळांत उत्तरोत्तर आपल नाल पुढ आणतील, अशी आशा करून आपला अभिप्राय संपवितों. मागील अंकांतील प्रश्नाचे उत्तर. मोरोपंतांची आर्या. सागर करुणेचा देवा तजलाचि दुःख सागाव । तुजवांचुनि इतरांतें दिनमुख पसरोनि काय मागावें ॥१॥ PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.