या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. त्याला राहतां येत नाही, अशी लांकडाची कोणतीच फट नाही. हा प्राणी रात्रिंचर आहे. उजेडांत फारसा बाहेर पडत नाही. ह्याचे शरीर बदामी आकाराचे असून त्याची लांबी सुमारे १ इंच असते. ते मृदु, चपट असून तपकिरी रंगाचे असते. आणखी, त्यावर बारीक बारीक केस असतात. ह्याच्या मस्तकावर दोन मिशांसारखे केस, व काळभार वाटाळ असे दोन डोळे असतात. पुढच्या बाजुस एक चोंचीसारखा अवयव असून, तो मानेखालीं मुरडलेला असतो. ह्या चोंचीला तीन साथ, व पातळ, सरळ आणि तीक्ष्ण असे चार केंस असतात. गळा बाजूस फुगार असतो. पोटास आंठ करकोचे असून ते भात्यासारखें कुगलल असते, व बोटाने चिरडले तर तेव्हांच चिरडले जाते. जळूप्रमाणे ह्या प्राण्यास प्रत्यक्ष रीतीनें रक्त शोषून घेण्याची शक्ति नाही. तर, त्याच्या चोंचीला किंवा नांगीला जे केस असतात, त्यांनांच ला एका प्रकारची विशेष हालचाल उत्पन्न होऊन ते रक्त. बंबात पाणी चढल्याप्रमाणे त्या चोंचीपासन निघन कोठ्यांत 'जाऊन पडते. पण रक्त काढण्यासाठी शरीराचे जे चामडे फाडतो, त्यापासून आग गत, व ती जागा किंचित् तांबडसर रंगावरून ओळखतां येते. व्यावर दशाच्या ठिकाणी एक काळसर ठिपका असतो. काप बहुतकरून गांद उठते. व पुष्कळ वेंकृण चावलेले र चादरच्या धोदर उठतो. मे महिन्याच्या सुमारास हे प्राणी ति. आंड्याचा आकार वरील चित्रांत दाखविलाच आहे. बाजूस तोंड असते. त्यांतून पोर बाहेर पडते. त्याचा कणाहून फार भिन्न, झणजे पिवळसर किंवा तांबडसर पतहा सर्वत्र ढेकूण आहेत. कांहीं उत्तरेकडील भागांत । आहत. मध्ययुरोपांतील मोठमोठ्या शहरांत तर त्यांना काय ऊत आलेला आढळतो. सेंटरपिटर्समध्ये तर, ह्या चिमुकल्या अगदा प्रळय आहे असें ह्मणतात. स्कॉटलंडमध्येही ह्यांचे | कमा नाही. दक्षिणयुरोपांत ह्यांचा उपद्रव बराच कमी आहे. इतालीदेशांत मुळींच लैंकण नाहींतच मटले तरी चालेल. पण त्यांच्या ऐवजी तेथे दुसरे ह्याहनही त्रासदायक जंतु आहेत. असें ह्मणतात की, युरोपांत प्रथम ढेकूण आले ते अमेरिकेतून होऊ लामध्यावर देशाकरून गावतो. माल चिना बाहेर पता HN काही कमी मुळींच ढेकूण नाहादायक जंतु आर अमेरिके