या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. चित्तस्वास्थ्य लहान बाळ किति तें, संतोषदायी मुख .. आहे आसन तेंच सुंदर ह्मणे, ते त्यांत मानी सुख । आनंदें, हसुनी सदा जननिच्या मांडीवरी बैसलें "आई मीच तुजा गले बघ बलें,' बोले न केव्हां हले ॥ १७ ॥ कैसा सान कुमार हा लुटलुटां, रांगे पहा अंगणीं शोभे पिंपळपान दान शिरसीं, स्वर्णी खचोनी मणी । केला हांसत उंच हात बघ हा, दीना अनाथा त्वरे द्याया, साह्य, परोपकार धरि तो, तें. बाळलेणे, करें ॥ १८ ॥ हा, जी, गाय गरीब नीति ह्मणती, शांत स्वभावें खरी शांती तों कुरवाळिते कर हिच्या, टाकोनि आगावरा । चाटी वत्स लहान एक जवळी, शांतीस जे गोजिरें विलस सदाचरण हें, प्रख्यात नामें बरें ॥ १९ ॥ दासी जोडुनि हात एक दिसते, सर्वांपुढे राहिली शा, साड्डान राग, घेत शिरसी, ती शुद्धचित्तें भली । सागा दुधर कोण कामहि कसे, ती सिद्ध ऐशी दिसे आज्ञाधारकता तिला सकलही, हे नांव देती असें ॥ २० ॥ बाळा रम्य सुवर्णपात्र बघ आहे तुझ्या जे पुढे त्याचा घांट किती मनोरम पदा, सर्वांस हे आवडे। बा एकत्र जमोनि दुष्ट साती. याने सुधा प्राशिती नामें प्रेम ह्मणोनि सर्व जातीं. लोकें तया बोलती ॥ २१ ॥ छाती काढुनि भव्य जो तजपढे, काचा कसोनी अहा हाती सज्ज धनुष्यबाण धरुनी, ठाके उभा वीर हा । हा तों, रक्षक धैर्यराज ह्मणती, ह्यालाच पृथ्वीवर झुंजाया निधडा अनेक रिपंशी, शौर्ये सदा तत्पर ॥ २२ ॥ पार्थाला समरी सुशोभित करी, गांडीव त्याचे जसें ह्यालाही सजवी धनुष्य बरवें, नम्रख नामें तसें ।