या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. खिशात हात घातला. आणि त्याच खिशांतून एक हिन्याची आंगठी काढून त्या बाईस नजर केली ! आणि ह्मणाला 'मी जरी एक चोर आहे, तरी आपल्यासारख्या सुंदर स्त्रियांकडून मी अधिक घेऊ इच्छीत नाहीं.' इतकें बोलून मोठ्या नम्रतेने त्याने तीस मुजरा केला, आणि आपण तटावरून उडून जाऊन दिसेनासा झाला! राइ लागल्यास, कई यच पडेलावर तरी त्यांस जलचरांची महाभयंकर वाढ. जीवोत्पत्तीची वाढ इतक्या झपाट्याने होत आहे की, तिचा संहार जर मुळीच झाला नाही, तर पृथ्वीवर मोठाच अनर्थ ओढवेल. नुसत्या माशांचीच वाढ आपण पाहं गेलों, तर त्यांची जितकी अंडी, तितकीच पुरोपुर पोरें बाहेर पड़न, सुरक्षित राहू लागल्यास, काहा कालान प्रचंड समद्रोदरें तरी त्यांस रहावयास पुरतील की नाही, हा एक यच पडेल. पण परमेश्वराची केवढी कृपा पहा बरें! की तो असा अनथेच होऊ देत नाही. वेळोवेळी तो त्यांचा सप्पा उडवात . ही मनुष्येच घ्या. ह्यांजकरितां न्यू फाउंडलंडास वेढा दऊन बस समुद्रोदरांतून प्रतिवर्षी ६०,०००,००० किंवा ७०,०००,००० सहा सात काटा काड नांवाचे मासे ओढओढ़न, मोक्षास पाठवावे लागतात. पण सहार त्याच्या उत्पत्तीपढें कांहींच नव्हे. प्रत्येक ऋतूंत कांड सुमार ४५,०००,०० ह्मणजे पंचेचाळीस लाख अंडी घालते. आणि केव्हां केव्हां तर 10,००,००० ह्मणजे एशा No घातल्याच दाखल आलेले आहेत. न्यू फाउंडलंडच्या किनाऱ्यापासून नरमादीच्या तीन कोट जोड्या घेऊन त्यांची उत्पत्ति वाढवावयास लागल तर तान कोट माद्या प्रत्येक वर्षास एकेकीची पन्नास कोट अंडी याप्रमाणे दरसालची १५०,०००.०००,०००,००० इतकी भर घालतील ! केवढी ही भयंकर वाढ ! बफन, ह्यानें हरिंग नांवाच्या माशाच्या उत्पत्तीचा हिशोब करून ठेवला आहे. तो ह्मणतो, "होरिंगच्या एका जोडीपासून उत्पत्ति वाढावयास लागली, व ती वीस वर्षेपर्यंत गणितश्रेढीने अप्रतिहत चढत चा