या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. हे ! समवयस्क हा मूळशब्द त्याचे 'समवयस्कर' ! आणि 'होतींत' ह्या क्रियापदाबद्दल तर काय बोलणेच नाही, 'जंग झातारा'-जख्ख हातारा असें ह्मणतात. पण जख्ख काय, आणि जंग काय ? दोहोंतही आद्यवर्ण कायमच आहे ! 'दोघांचे ग्रहही मिळते आले होते, जोडतेंही नीट आले होतें.'-ह्यांत 'जोडतें' ते काय ? 'नाही तर हेलपाट्यावरी खासडे मात्र आमच्या पदरी पडावयाचे.'खासडे ते काय ? 'आह्मी संध्याकाळी निखालस येतो.' येथे 'खचित' 'निश्चयानें' असा काही शब्द पाहिजे होता. तेथें दिला ठेवून निखालस ! 'आज येवढी वर्षे कोंकणांत काढली पण असें रंडकीचे गाणे कधी नव्हतें एकले.'-शब्दशास्त्राची आणि सभ्यशास्त्राची दोहींचीही कमाल झाली खरी. आतां सरतेशेवटी मराठी भाषेचा अपूर्व नमुना व उभय ग्रंथकारांच्या कोशल्यांतील 'गुणशेष' ह्यांचे स्मारक ह्मणून खालचे वाक्य वाचण्याची तसदी घ्यावी ह्मणजे बस्स: "आमचा वेद किती पवित्र. त्यांत का ह्या गोष्टी आहेत. पैसे देणारे किती तरी मख रांडच्या पोरांनीच जर विद्या साडून आणि त्यांत लग्न कसें तरी एकदां झालेच पाहिजे हा कारा समजूत हाडी खिळलेली, मग लोक पैसे न भरून तरी काय करतील? उतारा जशाचा तसा घेतला आहे. ह्यावरून ग्रंथकारांच्या विरामचिवाचा सहज वाचकांस निर्णय करता येईल, पण अर्थाची गुंतवळ [ आहे. पण ह्याच्या पुढील वाक्ये झणजे एक कोळ्याचे जाळे चाचा चमत्कार थोडासा दृष्टीस पडावा हाणून पुढची आणखी काही वाक्ये द्यावीशी वाटतात. ती ही: मच्या वेदविद्येच्या पाठीमागे जर हे शंख लागते तर रड विचार कधीही त्यांच्या मनांत आले नसते. पण ती ला सोडून नि लागले विंग्रजीच्या मागें. ती रांडची (हा शब्द कवींच्या अगदी पांचवीस पूजला आहे. विद्या भिकारीच. तिने का काठ तज यत. त्या विद्यनच तर हा सगळा गोंधळ उडवून दिला आहे."