या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. रांनी कितीही नियम बांधले, तरी इंग्रजीसारख्या निकट सान्निध्याच्या नव्या भा. पेतून येणाऱ्या शब्दांस ते काय करतील ? एवंच कांही शब्दांची रूपें तरी अनियमित राहणारच, सर्व व्यापक नियम करणे. व ते अमलांत येणे-सवोनी ग्रहण करण--केवळ अशक्य होय. ह्यास्तव सांप्रत प्रचलित असलेल्या लेखनपद्धतीत ढवळाढवळ करण्याची निदान तूर्त तरी आमच्या मतें आवश्यकता दिसत नाही. निबंधकारांनी तरी बहुतेक नियम कायम ठेवलेलेच आहेत. थोडा बहुत कोठे फेरबदल करून नवे नियम सांगितले आहेत. त्याप्रमाणे शब्द ल्याहावयाचे तररवी, कवी, बंधू, कीर्ती, भक्ती, मूर्ती, नीती; आणि ओंबण, कोंबट, इंबला, लांबणदिवा असे लिहावयाचें ! झणजे विचित्रच दिसते ! आणि अस कां ? तर 'पोचटा'च्या ऐवजी कानांना ते ठसठसीत' लागतात ह्मणून !! हे कोणी ग्रहण करणार नाहीं; अशाने भाषेला शोभा यावयाची नाही; आणि अशाने मराठी भाषेतील घोटाळा मोडावयाचा एका बाजूस राहून अधिक मात्र माजेल, येवढाच आमचा अभिप्राय आहे. राजयोग (अं० ४ पृ० ९६ पुढे चालू.) अध्यात्मशास्त्राशी प्राणायामाचा काय संबंध? तर तेही एक प्राण सला आह. मृताचे आत्मे अस्तित्वात असतात हे जर खरे आहे मात्र इतकच की. ते आपणांस दिसत नाहीत. तर हे अगदा शक्य जे आझांला दिसत नाहीत; जाणतां येत नाहीत; आणि हातालाहा पण लागत नाहीत, असे शेकडो-लाखों-मतांचे आत्मे असतील, आमी वारवार त्यांच्या देहांतून जात येत असं. आणि हेही शक्य आहे की, ता. झाला पहात नसतील व जाणतही नसतील. ह्मणजे वतुळात वाळ - ह्मांडात ब्रह्मांड असल्याप्रमाणेच जे एका मंडळांत-एका वतुळात तेच एकमेकांस पाहू शकतात. आझाला पांच ज्ञानेंद्रिये आहेत, जान मचा प्राण एका विवक्षित चैतन्य स्थितीत आहे त्याच चैतन्याच्या स्थितीतील सर्व प्राणी एकमेकांस दिसतील पण जे प्राणी आपला प्राण ह्याहून उच्च प्रतीच्या चैतन्याने व्यक्त करीत असतील ते आझांस दिसणार नाहीत. प्रकाशाची प्रखरता आझांस इतकी वाढवितां येते की, शेवटीं तो आपणांस मुळीच दिसे