या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. शस्त्र दुसरीकडून खुपसून पहिल्या टोकास मिळवितो. नंतर कर्वत, चाकू, इत्यादि दुसरी शस्त्रे असतात त्यांच्या साह्याने मांसाचा तुकडा पाडतो, आणि मग चिमट्याने उचलून तो मुखांत घालतो. पण ही इतकी क्रिया एका निमिषार्धात होऊन जाते. परंतु जर का इतक्यांतच मनुष्याची एखादी तीव्र चापटपोळी बसली, आणि हे शस्त्रवैद्य त्या तावडीत सापडले, तर त्यांच्या त्या धुरंधर शस्त्रांसह त्यांच्याच प्राणांची शिकार होते, हे सांगणे नकोच! __ह्या डांसाच्या संदुकींत किती शस्त्रे असतात, ह्याचा अद्याप पुरता शोध लागला नाही. कित्येक शोधकांनी मुद्दाम डांस धरून ते आपल्या आंगास चावन घेऊन प्रयोग करून पाहिले. तराहा सन शस्त्रांचा बरोबर शोध लागला नाही. ह्याचे कारण, तो ज्या वेळेस ही शस्त्रे बाहेर काढतो त्या वेळेस ती, आपल्या मासात १९ रुतलेली असतात: व बाहेर येतांना ती चटकर आपोआप त्या पिशवार किवा भात्यात-गुप्त होतात. ह्यामुळे पहावयाला अशक्य होत. एक शस्त्र तरवारीप्रमाणे बांकदार पात्याचे असते. एक शस्त्र तरवारमा पात्यासारखे असून त्याच्या दोहों बाजूसही तीक्ष्ण धारा असतात. एक शस्त्रकोश व शस्त्रे. शस्त्रांच्या जाती व पातीं. भाल्यासारखे असून पुढे त्रिकोणी टोक असते, आणि एकास हुबेहुब कर्वताप्रमाणे दांते असतात. एक चिमटा व एक कातर असते. ह्यापैकी पहिली तीन शस्त्रे वरील चित्रांत दाखविली आहेत. ही शस्त्रे इतकी बारिक असतात की, अतिशय बारिक सुईच्या दाखविली कातर अब बहुब