या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. येथपर्यत डांसाच्या दंशाची, त्याच्या हत्यारांची, व त्याच्या साधनांची माहिती सांगितली. पण त्याच्या रूपांतरांत जो चमत्कार दृष्टीस पडतो, तो ह्याहूनही विशेष आहे. डांस आमच्या रक्तावर जेव्हां धाड घालतो, तेव्हां तो सपक्ष प्राणी आहे असे वाटते. पण मूळ स्वरूप त्याच तस नाही. तो मूळचा एक किडा असतो, आणि सपक्ष हे त्याचं रूपातर हाय. डांस तरी आमांला सारखे बारमहा चावत नाहींत. तर आझांला विश्रांति देण्याचाही त्यांचा एक हंगाम आहे. हा हगाम ल णज त्याची बाल्यदशा, किंवा पर्वखरूप होय. हे स्वरूप झणजे एक जाताचा किडा होय. हे किडे फार करून पाण्यांत व विशेषेकरून खातयात फार असतात; व ते मे महिन्यापासून हिवाळ्यापर्यंत घाणपाण्यांत पहाण्यांत येतात. डासाच स्थित्यंतर किंवा रूपांतर पाहणे असेल तर, घाण-पाण्याच्या डबक्याकडे दररोज लक्ष्यपूर्वक पहात बसावें. ह्मणजे थोड्याच दिवसांत तें सर्व पाणी डांसाच्या अंड्यांनी व पिलांनी भरलेले दिसेल. अडा असतात ती फार बारिक असतात. परंतु ती फुटलीANTA ह्मणजे बराच मोठा किडा दिसू लागतो. ही पिला लांबट आकाराच्या किड्यासारखी दिसतात, व त्यास श्वासोच्छास घेण्याकरितां वारंवार पाण्याच्या सपाटावर यावे लागते. ह्या पिलाचे, ह्मणजे डांसाच्या पूर्व खरूपाचे चित्र बाजूस दिले आहे. हा किडा पाण्याच्या सपाटीजवळ येऊन आपल्या श्वासोच्छ्रासनलिकेचे तोंड पाण्याच्या सपाटीवर काढतो. बाजूचे चित्र पहा. त्यांत अ ही त्याची श्वासोच्छ्रासाची नळी आहे. ती शरीराच्या मागच्या भागाकडे असून तिचे तोंडही मागेंच असते. ही नळी मस्तकावरील डांसाचे पूर्वरूप. शिंगाप्रमाणे, त्याच्या शरीराच्या सपाटीहून किंचित् उचललेली असते. ह्यामुळे श्वासोच्छ्रास घेतांना त्यास आपले डोके खाली, पाण्याच्या त. ळाकडे-करावे लागते. श्वासोच्छ्रासनळीच्या शेजारीच दुसन्या टीकाला एक दुसरी ब नळी आहे. ही पहिलीहून आंखूड, आणि शरी अSTATE