या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. आतां तो दुसरा पहा चपळ जो, मुद्रा गमे पाहतां अश्रांत श्रम घे प्रसन्न करण्या, तो सद्यशोदेवता । उत्साहे मतिने अनेक लढवी, युक्तिं प्रयुक्ती गमे त्याचे पाहुनि युद्धलाघव कसें, त्वचित्त तेथें रमे ॥ ३० ॥ एकाकी चुकतां करी फिरुनियां, जो डाव पाडावया तो पाडूनि भिडूस आज गमतो, निःसंशय घे जया । हा उद्योग तयास साह्य करणे, हे योग्य सीजना आळस तो समूळ खणुनी, व्हावी अशी वासना ॥ ३१ ॥ खुले दिव्य जे वस्त्र सर्वांस आतां असे स्वच्छता शुभ्रवर्णी पहातां तयांच्या दिसे, दोन नेत्रांत पाणी खरी दक्षता, धर्तता. हेच मानी ॥ ३२ ॥ । यथाबुद्धि ही यापरी अल्पचित्रे करोनी मुला! दाविली मी विचित्रे । खरें सार तें खोल काढोनि जाण धरी सर्व कार्यात बाळा! प्रमाण ॥ ३३ ॥ जगाचा असे भव्य बाजार बाळा! या साधुवाणी, तिथें पाकशाळा । जिथे यापरी चित्रभांडार कोटी टकाने अशी संतपेठेत मोठीं ॥ २४ ॥ सुखें होउनी पोत हा हालवाई करी साखरेचीच मेवामिठाई। कधी रम्य चित्रं खवा गोड केव्हां पर मिळे ह्या दुकानी हवा त्यास तेव्हां ॥ ३५ ॥ गोडीची पडली असेल कमती, चित्रांत या साखर कौशल्यांत उणे असेल पडले, की अल्पधीचा कर।