या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. गोष्ट लक्ष्यांत घेण्यासारखी आहे की, ते कवच होडी होते तरी, शिडांत फार फरक असतो. ह्मणजे ह्या स्थितीत त्याची पंखें त्याच्या आंगाला चिकटलेली असतात. तेव्हां तें शीडही कांहीं योग्य होत नाही. अवजारें गुंडाळून ठेवलेल्या शिडाप्रमाणे होते. आणखी ती होडी पालथा हाताना सरक्षण करणारेही कोणी नसतें. होडी बुडाली, किंवा डांस पाण्यावर पडला, तर त्याला वांचण्याला कांहींच साधन नसते. पुष्कळदां जन्मतःच मेलेल्या डांसांनी तलाव भरून गेलेले दृष्टीस पडतात. तथापि डास हा आपले बाळंतपण आपण स्वतःच होईल तितक्या नीट रीतीने अपन करता, आणि अद्भुत चमत्कार हा की, एका क्षणांत त्याची सर्व भय दूर होतात, आणि सुखाने त्याची सुटका हात. जास ताठ उभा राहिल्यानंतर प्रथमतः आपले पढचे दोन पाय ओ यता, आणि मग हळच मागचेही दोन्ही ओढ़न घेतो. मग अशा अवघड स्थितीत फार वेळ राहत नाही. हलकेच पाण्याकडे वळण्याचा करता. ते लागले की, बेतानेच त्या पाण्यावर आपले पुढचे दोन

पाण्याचा आश्रय व जडत्व त्या लहान जीवास टेंकावपर होतात. अशा प्रकारे पाण्यावर तो टेंकला, ह्मणजे पार प.

क्यात त्याचे पंख सुटतात, व उडण्यासही समर्थ होतो. ही माथाड्या मिनिटांतच होऊन जाते. आणि कोणी त्या नव्या रावयास गेला तर तो भुर्कन् उडून निघून जातो. तेव्हां णारास फारच चमत्कार वाटतो. कित्येक डांसांचं जन्म वषातून एकदाच होतात. कित्येकांचे तीन चार आठवड्यांतच होतात. ९स्थानाहूनही अमेरिकेमध्ये 'डांसाचा उपद्रव फार आहे. तथाल अवारवाया गप्पा सुरू झाल्या, झणजे बहुतकरून डांसाचा विषय पहिला. उन्हाळ्यांत स्पेनमध्ये, सान्या इतालींत, व फ्रान्साच्या दक्षिणभागांत डांसाचा उपद्रव मनस्वीच असतो. धुरी वगैरे घातल्याच्या यागान खाचा बराच उपद्रव कमी होतो. परंतु रात्रौ उजेडाने हे प्राणी फार जमतात. यासाठी झोंप पाहिजे असेल त्याने जवळ आसपास उजेड ठेवं नये हा एक मार्ग. किंवा मच्छरदाणी हेच त्याचे रामबाण औषध. दुसरा कांही ठाम उपाय ऐकिवांत नाही.