या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें.. मृत्तिका असें ज्याला ह्मणतात, ज्याच्या योगाने हा सर्व भूगोल बनला आहे, ती सेंद्रिय पदार्थांची बनलेली आहे. ह्मणजे कोटिशः प्राणी व वनस्पति ह्यांच्या कलेवरांच्या समुदायाचें तें एक रूपांतर बनलेलें आहे. ह्याचा खुलासा शब्दार्थातच होतो. मृतापासून झालेली ती मृत्तिका हाय. तसंच, हिरवा, पिवळा. निळा, जांबळा इत्यादि सर्व प्रकारचे रंग मिळन सूर्यप्रकाश जसा पांढरा झालेला आहे, त्याचप्रमाण सवय कारचे रस एकत्र विलय पावन मृत्तिकेचे घटकावयव झाल मा लाच तास रसा' असें ह्मणतात. हे रस पाहिजे तसे पृथक्करण करून निरनिराळ्या प्रकारांतराने जमिनींतन बाहेर काढण्याचा बन या बाजाच्या ठिकाणी आहे. चिंचोका जमिनीत पडला. तर तो सच्यापासून चिचेचे झाड, चिंचा इत्यादि उत्पन्न करून आम्लरस नि का करता. उसाचे बी शर्करा किंवा गोड रस निराळा करते. काजन्याचे बी कडू रस बाहेर काढते. इत्यादि. कित्यक वनस्पतींची बीजे आपल्यास दृष्टिगोचर होतात, परंतु कित्येक इतकीं सक्ष्म असतात की ती आपल्या डोळ्यास दिसतह हीत. उदाहरणार्थ गवत वगैरे बारिक वनस्पति. कित्येक वनस्पति उत्पन्न होण्याला प्रत्यक्ष बीजाची गरजही लागत नाही. वनस्पतीच्या मागापासूनच त्या उत्पन्न होतात. कलमी आंब्यासारखी झाडे एखाद्या ढाळीपासून तयार होत असलेली आपण पहातोच. पण ह्याहूनही वनस्पति उत्पन्न होण्याचा निराळा प्रकार आहे. तो हा की, त्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या अवयवांपासूनच उद्भवतात. मग तो भाग सजीव असा, की मृत झालेला असो. ह्याची स्पष्ट उदाहरणे दोन आहत. पावसाळ्यात करकचऱ्यामध्ये छत्राकार उगवणारी 'कुत्र्याचे मूत' नांवाची वनस्पति हे एक. ह्या वनस्पतीला कुत्र्याचें मूत हे किळसवाण नाव कशावरून पडले असावें. ह्याचा कांहींच तर्क होत नाही. खरें मटले तर, कुत्र्याच्या मुताशी ह्या वनस्पतीचा अर्थाअर्थी सुद्धा कांहीं संबंध नाही. ही वनस्पति कुजलेल्या लांकडावर पाऊस पडल्याने उत्पन्न होते. ह्यावरून बृहद्वनस्पतीच्या कलेवरापासून लघु वनस्पति उत्पन्न होतात हे उघड दिसून येते. ह्या वनस्पतींत घाण येण्यासारखा कोणताच धर्म नाहीं. पुष्कळ लोक हिची भाजी करून खातात. आणि या किंवा वण्याचा निराक्षाला आपण पहाताब