या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. जरासें मार्गे तोंड वळविलेले असते, तें तो लगेच फिरवून पुढेंच्या पुढेच सोसाट्याने निघून जातो; कोणी त्याच बाजूने जात असले तरी, मुद्दाम त्याजकडे न पाहतां, आपल्याच ऐटीत छत्री व रुमाल फडकावीत फडकावीतच जोराने निसटून जातात; मग जे कोणी गाड्या, टांगे, रथ वगैरे वाहनांतून जाणार बड लोक असतील, त्यांची आव्यता तर काही विचारावयासच नको, ते त्याजकडे उगीच ओझरता डावा डोळा करून तरी पहात असतील की नाही, याचा वानवाच, 'ए चलो चलो' 'पैस पैस' ह्मणत ह्मणतच घोडे उधळीत निमिषाधांत मैल दोन मैल निघन जावयाचे. मग एखादा कोणी बापडा त्याच्यासारखा हात लावावयास मिळाला तर मिळावयाचा. बाकी सगळा शून्याकार आपल्याज पौडीत अगोदर कोणाचे तिकडे लक्षच जावयाच नाही. दाकदाचित मेलेन का जो तो मनांत झणणार 'मी मोठा विद्वान्, न धनाढ्य, मी मोठा सावकार, मी मोठा व्यापारी, मी मोठा हुद्देदार का मी राव, तो रंक, ह्यामुळे त्यास हात लावणे झणजे अपमान होय, लांछन होय, बचाळास पिढ्या नरकांत लोटून देणे होय; असे जणू काय ज्यास त्यास वाटत असते. ह्यांत त्यांस अप्रतिष्ठा वाटते. पण उलट ह्यांत त्यास प्राता की आपण गरीबांस साह्य केले. आणि असें जो बड़ा गृहस्थ करील, त्याची कीर्ति अधिक उज्ज्वल होईल. कारण लोक त्याची उलटी जास्त महता - का, "काय हो, तो पहा एवढा थोरला बडा कीर्तिमान् गृहस्थ, पण त्याने मा. पक्चातहा हातभार लावला. एकूण धन्य त्याची." ह्मणून उलट अशा गो. ष्टीचा त्यास अधिक अभिमान वाटावा. त्यांत अपमान तो कसचा ? एकदा वाशिंग्टनाने काही लोकांस स्ततः हातभार लावल्याविषयी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. ती येणेप्रमाणे: अमेरिकन् वार (अमेरिकेतील लढाई ) चालली असतां, एकदां एका लहानशा पोलिस शिपायांच्या टोळीवरचा एक नाईक, आपल्या हाताखालच्या इलाकाना एक जंगी तुळवंड, एका उंचशा लष्करी जाग्यावर चढवावयाचे चलावण्याविषयी सारखा हुकूम देत उभा होता. त्या लष्करी लोकांनी ते उचलण्याविषयी खूप खटपट चालविली होती, ते अगदीं मेटेकुटीस आले होते. पण तें तुळवंड अतिशय जड असल्याकारणाने, त्यांस कांही केल्या हा. लेना. पण ते काम त्यांच्या आहाराबाहेर आहे, हे कोण पाहतो ? ह्याची-नाइकाची-चाललीच होती एकसारखी झक्कड. त्याचे आपले प्रत्येक खेपेला "अरे