या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. शेवटी बऱ्याच आयासाने व बऱ्याच वेळाने तें वर चढल्यावर, तो त्या नाइकाकडे वळून ह्मणाला "रामराम, नाईकसाहेब, येतों मी आतां. पण आपणास जेव्हा जेव्हां पुढें असेंच एखादें आडकाम पडेल, व मनुष्ये पुरेशी नसतील, तेव्हां तेव्हां मला पुनः बोलवीत चला, झणजे मी येऊन आपणास पुनः मदत करावयास लागेन. आपल्या सेनाध्यक्षांना (एवढा शब्द त्याच्या तोंडांतून बाहेर पडतांच, नाईकसाहेबांची स्वारी चपापली व त्यांची अगदा पा चांवर धारण बसली.) लिहन कळवा. झणजे माझा पत्ता लागेल व मी येईन, बरे येतों आतां. नाईकसाहेब! रामराम." असें ह्मणून तो गृहस्थ निघून गला. हाच वाशिंग्टन होता. हे पुढे त्या नाइकास कळल्यावर त्याची काय बरें अवस्था झाली असेल ? असो. वॉशिंग्टनासारख्या थोर पुरुषाला हे कृत्य किती बरें शोभल ! - वेळेस आपली ओळख देऊन, त्या नाइकाचे कांडात . जर त्याने काढ तर का त्याजवर कोणाची ब्र काढण्याची छाती होती ! परंतु तितकें सामथ्य असतानाही तसे न करता, त्याने आपण दिसण्यांत हलकें-कमी प्रतीच-अस जाना जातान मदत करून, तडीस नेलेले दाखवून उलटा खऱ्या थोरपणाचा व शांतीचा धडा लोकांस घालून दिला. अशा त-हेचा गुण त्याच्या लेला होता. हणनच तो नांवारूपास येऊन, त्याची दिगंत कति साल . हाच गुण पाश्चिमात्य बड्या लोकांतही बऱ्याच अंशानें वास क गुनच तथ ज्ञानाचा उदय, व्यापारधंद्याचे पुढे पाऊल, कलाकौशव्याची चढती कमान, ह्या गोष्टी प्रधानत्वेकरून, नादत मा एखादी नवीनच गोष्ट प्रचारांत आणणे. हे काम सामान्य मनुष्य प्रचारात त्याची लोक फजीती करतील, शेणमार करतील, हंसतील, व ॥ अपमानही करतील, पण तीच गोष्ट एखाद्या राजाने किंवा एखाद्या बड्या गृहस्थाने कंबर बांधन व 'मानापमानाच गाल - कबर बांधून व 'मानापमानाचे गोवें गुंडाळून ठेवून' आणलं तर त्याच्या हातून ते काम सहज तडीस जाईल. त्यापारशब्द सुद्धा काढण्याची कोणाची प्राज्ञा नाही. फ्रान्सचा राजा त्याच्या हातून बटाटे लावण्याचा क्रम जिकडे तिकडे कसा बरें सुरू झाला ? नाहीतर एका सामान्य गृहस्थाने बटाट्यांचा प्रसार व्हावा ह्मणून जो ___१. ह्याची कारकीर्द इ. स. १७५४ पासन १७९३ पर्यंत होती. ह्याचा त्रास सहन न होऊन मान्सच्या लोकांनी इ. स. १७९३ त त्यास शिरच्छेद करून ठार मारिले. नार