या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. प्रजाजनांच्या हिताकरतां, देशाच्या प्रगतीकरतांच ज्याने आपला देह खर्ची घातला, असा पीटर दि ग्रेट, रशियाचा झार, हा होय. त्याने परदेशी जाऊन सुतारकाम, लोहारकाम, वगैरे कामधंद्यांत उत्तम प्रकारचे प्राविण्य संपादन केले. हे तर इतिहासज्ञ वाचकांस महशूरच आहे. येथे आतां मानापमान कोठे राहिला ? आमच्या इकडेही केवळ लोककल्याणार्थ मानापमानावर पाणी सोडून, देह खचे करणारे मुळीच आढळणार नाहीत असे नाही. गुलामघराण्यातील एका बादशहाने, पुस्तकें विकून आपले पोट चालविण्याचा क्रम चालविला होता. प्रजेच्या वसुलाच्या पैशाला तोशीस लावली नाही. अशी इतिहासांतरी कथा आहे. जमत नानासाहेब पेशव्यांनी. सजाउहवल्याने काशींतील ब्राह्मणांस पे चालून आल्यास, मुसलमान करीन ह्मणून जरब देतांच, त्या बिचाऱ्यांवपकट टाळण्याकरितां, ढाला मागे फिरवून आपण सडे गंगास्नानास गेले. मात पालखी, अंबारीशिवाय फिरावयाचें माहीत नाही, त्यांनी इतर साधारण लणलाकाच्या मेळ्याबरोबर चालत जावें, हा केवढा बरें वरवर दिसणारा . पण त्यास एकीकडे झुगारून, केवळ लोककल्याणार्थ पायी चालले, हा गुण शिवाजीमहाराजांच्याही अंगीं होता. या देशातील समजुतीप्रमाणे, जी कामें थोर लोकांनी करण्यास योग्य स, मणज हलकी अशी समजली जातात, तीच कामें पाश्चात्य देशांतील als, बादशहा वगैरे सुद्धा करतात. जर्मनीचे माजी बादशहा, हणजे भारया महाराणीसाहेबांचे जामात, हे छापण्याची-खिळे जुळविण्याची दन करून, त्यांत प्रवीण होऊन बसले होते. आमच्या इकडे जोडे हे सवाय इतर उच्च जातीने तयार करणे झणजे निंद्य समजतात. पण पशाचमात्य देशांत पहा. तेथे प्रत्यक्ष थोर लोक ह्या धंद्यांत प्रवीण बनलेले असतात. राजे हंबर्टसाहेब हे उत्तम जोडे शिवतात. शेतकीचे काम आमच्या इकडे शेतकरीलोकच तेवढे करणार, इतर सुशिक्षिवाना किया थार लोकांनी त्यांत मन घातल्यास. तो हलकेपणा किंवा अपमान समजला जातो. पण इतर देशांकडे पहा. चीनचे बादशहा स्वतः नागर धरतात. दुसरा निकोलस द्वार यांस जमीन नांगरणे. पेरणे हे धंदे चांगले करता यत असत. आमच्या इकडे थोर लोकांच्या बायकांनी इकडची काडी इकडे करणे, हणजे अगदी डोक्यावरून उद्योगाचे पाणी गेलें ह्मणून समजावे. पण चीनची राणी स्वतः रेशीम काढते तयार करते. हीच उद्योगधंद्यांची आवड आमच्या थोर लोकांत फैलावली पाहिजे. आर