या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. स्त्रग्रंथांत श्रेष्ठ जो वेद, तोही ज्यांस थोडाबहुत चांगला अवगत झालेला असतो, हजार हजार पानांचे रोमचे, ग्रीसचे, इंग्लंडचे, व हिंदुस्थानचे प्रचंड इतिहासग्रंथ ज्यांना वाचावे लागतात, नव्हे ज्यांना त्यांचा उरस्फोड करून -छातीतून रक्त फुटेपर्यंत दोन दोन वर्षे सारखा अभ्यास करावा लागतो, फुसकें गणितशास्त्रचसे काय पण ज्यांना 'टिगनॉमेट्रि' (त्रिकोणमिती), 'फिझिक्स' (सिद्धपदार्थविज्ञान), 'केमिस्टी' (रसायनशास्त्र ) ' ऑप्टिक्स' (दर्शनानुशासनशास्त्र), 'साउंड' किंवा ' अकौस्टिक्स' (ध्वनिशास्त्र), ' हैडोस्टॅटिक्स' (जलशास्त्र), 'हीट' (उष्णताशास्त्र), 'फिजियॉलॉजि ऑफ दी ह्यूमन् बॉडी' किंवा 'ऑनॉटमी' (शारीरशास्त्र), 'झूलॉजी' (प्राणिशास्त्र ), 'बाटना (वनस्पतिशास्त्र). जिऑलॉजी' (भदरशास्त्र) अॅस्टॉनॉमी' (ज्योतिषशास्त्र ), तसेंच लॉजिक् (तर्कशास्त्र ) वगैरे वगैरे अनेक शास्त्रे निदान थोडीबहत तरी वाचन अवगत करून घ्यावी लागतात, त्याच्या हार मोडेल कशी ? पण इतके असनही मी एवढी परीक्षा पास हाना पाट भरीन, ' ह्या सरशहा ओरडीचे तोंड बंद ह्मणून होतच नाही. बर है जर नाही, तर आह्मीं करावें काय ?" असा एक त्या मंडळीकडून प्रश्न येतो. त्यावर कोणी कोणी । व्यापारधंद्यांत मन घालावें" असे उत्तर द. तात. आणि हे खरेंच की, सशिक्षितांनी व्यापारधंदा व शेतकी ह्यात मन घा कार उत्तम होईल, शेतकी चांगली सुपीकदशेस येईल. कारण १ तत्वाचा अभ्यास त्यांनी चांगला केलेला असतो. परंतु त्यांस 'मानापमान' आडवा येतो. "आधी एवढे थोरले सुशिक्षित झालों असून, आझी वाणीउदमी, कुणबी लोकांनी करण्यासारखी कामें कशी करावी ?"ह्मणज त्यांत मानहानि होते, किंवा ही कामें अगदी कमी प्रतीची-हलकी-आहेत, असे नसत. पण ही त्यांची मोठी चूक आहे, असे वाटते. त्यांनी पाश्चिमात्य थोर लोकांच्या कृत्यांवर नजर द्यावी. मोठी जागा मिळाली झणजेच लोकप्रियता अधिक प्राप्त होते. किंवा पैसा पुष्कळ मिळतो असा केवळ नियम नाही. इतर धंद्यांपासून ती होणार नाही, असेही नाही, किंबहुना एखादे वेळी अधिकही होईल. त्यांतही थोर लोकांना ही गोष्ट जास्ती लागू पडते. आमच्या इकडे एकाददुसरे राजकुल चितू-राजा रविवर्मा प्रसिद्ध चित्रकार, हे ह्या ह्मणण्यास अपवादक होत-सांपडले तर सांपडेल. पण युरोपांत ह्याची बदाहरणे अधिक. प्रशियाचें (जर्मनी) राजकुल तर उद्योगधंद्यांत मोठे