या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. हलका धंदा काढल्यास आमचे लोक त्यास नुसती नांवेंच ठेवण्यास तयार होतात असें नाही, तर “काय जात बुडविली' असेही उद्गार त्यांच्या तोंडून ऐकू येतात. पण ही समजूत अगदी कोतेपणाची आहे. कोणत्याही प्रकारचा-हलक्या प्रतीचाही का असेना-धंदा कोणीही करणारा असेना कां तो अगदी उच्च वर्णाचाहा जरा असला तरी तो त्यास भूषणभूतच समजला पाहिजे.-" उंच नीच वर्ण ह्मणावा न कोणी" हे भगवद्भक्त तकारामाचे उदात्त वचन सवानीलहानथोरांनी ध्यानात धरून चालावें. व वेळी पडेल किंवा येईल तो धंदा शिकावा, करावा, व त्याची मनापासून आवड धरावी. अशा प्रकारें मानापमान साडून जेव्हा योग्य धंदे सर्व लोक-थोर, श्रीमंतही आमच्या देशांत करूं लागतील व ते इतरांस तसे करण्याचा. स्वतःच्या कृत्याने धडा घालून दतीला व्हांच ह्या कंगाल स्थितीप्रत पोचलेल्या आर्यमातेच्या अखंड सौभाग्याच क्कम दरवाजे खुले होतील, हे पक्के ध्यानांत असले पाहिजे. रा. रा. करळकोकिळकर्ते यांस प्रार्थना-खालील प्रार्थना घेण्याची कृपा व्हावी, अव्हेर होऊ नये. पश्चात्ताप-सद्गुरूस प्रार्थना--(चाल-साधी). . नाहीं मजला कळतच कांहीं वळत न बुद्धी गुरुराया। त्रिविध जनाचे बोल टाकिती खोल अशा भ्रमडाहा था। मोल कशाचे न कळन वाटे फोल सवे, मी थार ख। आलो कोठनि जाणे को ज्ञाची अक्कल नाहिं जरा ॥ परनिंदा हा धंदा वाणी करि सोडि हरिवरि पाणी। उपकाराचा लेश न घडला जेवि उपजला तरु रानी ॥ सव जगाची काळजि वाटे फाटे अंतर दिवसनिशी। सार्वभौमसा भार शिरावरि अभिमानाची घेत उशी ॥ अजिंक्य ऐसा काळ तयाला घालवावया चुकवाया । श्रीरघुनाथा कांहिं न केले आजवरीचा शिण वाया ॥ नाही शक्ती स्वतनूवरचे मजला संकट वाराया। ह्मणुनि दास हा चरण शरण तुज तार तार अर्पित काया ॥ त्रिमूर्ति. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.