या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु०१२ d ows- निअॅ० ८ नगिलडा. AIDY गिलेडा हा एक वानराच्या जातीचा प्राणी आहे. आणि चौऱ्यायशी लक्ष योनीत, वानराची किंवा माकडाची योनी कायती मनुष्यजातीशी साम्य किंवा जवळ जवळ आहे; 'मुद्रेनें जवळ जवळ असल्यामुळे अर्थातच कृतीनेही जवळ जवळ आहे. त्यांतही उच्च प्रतीच्या ह्मणून ज्या जाती गणलेल्या आहेत, त्यांच्यांतील पुष्कळ कृति मनुप्याशी सारखवट असतात. आणि त्यांचे बुद्धिचातुर्यही चतुष्पाद प्राण्यांहून पुष्कळ पटीने अधिक असते. गिलेडा हा उच्च जातीचा वानर असल्यामुळे, त्याच्या कृतिही अशाच चमत्कारिक आहेत.