या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. ण्याने भरलेल्या घागरींची माळ लावतात, तसें तें फळ क्षणांत त्यांच्या सुस्थळी जाऊन पडते. हे त्यांचे कृत्य कितीही वेळ चाललें, व त्या आवारांत कुत्रा अगदी कान टवकारून बसला, तरी त्यास सुगावा ह्मणून लागू देत नाहीत. लूट पुरेशी झाली ह्मणजे जेथे कोठार असेल तेथें, सारा कळपच्या कळप जमतो, व ती लूट सारे मिळून वांटून घेतात. त्या वेळी लालठाही होत नाहीं असें नाहीं; परंतु ती बहतेक विनोदपर असते. माशा पाचावणारी मंडळी काम चालतांना सुद्धा आपआपली दलाली काडून घण्यासही कमी करीत नाही. प्रत्येक असामी आपल्या हातां ल फळ दुसऱ्याकडे फेंकतांना एक लचका तोडतो, व तो तुकडा जापल्या गालफडांत सांठवून मग पुढें फेंकतो. परंतु सबंध फळच्या १० काणी दडपून ठेवीत नाही. अशा प्रकारें आपआपले फळ दुसपास दण, ती एकत्र राखणे. सर्वांनी वांटन घेणे. ह्या सर्व कृति, ह्या कल्पना, व हे सर्व चातुर्य मनुष्याच्या अगदी खालोखाल-नव्हे तोडीचे आहे झटले तरी सुद्धां बाध येणार नाहा. ___गलडा लहानपणापासून पाळला तर चांगला माणसाळतो. त्याचा समाजात्याच खेळाडू व चेष्टेखोर असल्यामुळे. तो आपल्या धन्यास व सभोवतालच्या टीम नेहेमीं करमणूक करता. एका मद्र, काळे, कुरूप माणूस पाहिले की त्याची कुचेष्टा करावयाला पलव्याला काही शिकवावें लागत नाही. आपल्या धन्याला एखाद्या मनुष्याची कुचाळकी करणे आवडतें, येवढे समजले की पुरे. ह्या खारोने त्याचा पिच्छा पुरविलाच. शद्ध अंगदाची प्रातमा का आगबोटीवरच्या कप्तानाने एक गिलेडा बाळगला होता. तो त्याचे आणि आगबोटीवरील साऱ्या उतारूंच्या करमणुकीचे स्थानच होऊन बसला होता. एकदां त्या आगबोटीवर एक शिद्याची स्त्री आली. मग काय ? त्या गिलेड्याला तो बऱ्याच दिवस विषय पुरला. तो पुढे आली, की हा तिच्यापढ़ें नाक खाजवी; दांत विचकी; डोळे व कान पिंजरून कधी कधी 'वॉव' करून भेवडावून सोडी; कधी तोंडे वेडींविद्री करून मान वांकडी करून तिच्याकडे पाही, कधी खु. ळ्यासारख्या बरगड्या खाजवून दाखवी; कधी तिचे वस्त्र धरून तिला जवळ बसवी; तिच्या अंगावरून हात फिरवी; उडी मारून खांद्यावर