या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. वदोनि ऐसें सद्द चित्तें घालुनि प्रदक्षणेला । निघति जावया उत्तरपंथे सोडुनि दक्षणेला ॥ २५ ॥ भरे रम्य विस्तीर्ण देविच्या जो भुवनाशेजारी । नंतर येती सकल लोक त्या लगबगिनें बाजारीं ॥ २६ ॥ कलिंगडें परिपक्व खरबुजें कवठे कोणी घेती । करिति खरेदी कोणी केळी कोणी मौज बघे ती ॥ २७ ॥ शुभ्र साबण्या कडक रेवड्या पेढे बरफी ताजी। घेती कोणी दुधेभोपळे पान तमाखु भाजी ॥ २८ ॥ कोणी पायीं कोणी वहनी बैसुनियां जन गांवां । निघति जावया काय तेथचा सभारंभ सांगावा ॥ २९ ॥ हसतिल पाहुनि कोणी कृति ही निरस रामचंद्राची । काव करिल हो रंकसाम्यता सांगा त्या इंद्राची ॥ ३० ॥ का -रामदीक्षित पुस्तकपरीक्षा की कि पंचवटीस्थलनिर्णय. १०. रा. वामन दाजी ओक 'महाराष्ट काव्यसंग्रह' मासिक पुस्त पुण्यम संपादक-ह्यांनी आपल्या मासिकपुस्तकाच्या माहे अक्टोबर इ. स. १८९२ इसवीच्या ३४ व्या अंकांत मोरोपंतकृत 'पंचशती रामायण' पून त्यातील युद्धकांड पान ८२ ह्यांतील साकी ४२० वीः नमुनि ह्मणे प्रभु, देसी सद्गति गोदावरि! ती।" गोदावरी शब्दावर एक टीप दिली आहे. तीत गोदावरीच्या उगमाजवळ नासिकामध्ये जी पंचवटी आहे, तेथें राम राहिले नसावेत, तर गा. दावरीच्या मुखाजवळ दुसरें एक जनस्थान आहे तेथे राहिलेले असावेत अस अर्वाचीन शोधकांचे मत आहे. सांप्रत नासिकाला जनस्थान समजतात, ता भ्रांति होय, अशा अर्थाचा मजकूर आहे. gira श्रीमंत गणपतराव हरिहर ऊर्फ बापूसाहेब कुरुंदवाडकर हे विद्वान् ।