या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. उलटपक्षाकडे फिरला, तर मात्र मोठी पंचायती होईल. कारण, तसे झाले तर 'कोकिळ' हा तोंडाकडे पाहून अभिप्राय देतो, श्रीमंतलोकांची हाजी हाजा करता, असा आरोप आणावयासही कित्येक मंडळी चुकावयाची नाहीत; व तशा प्रकारच्या काही कुरकुरी उडत उडत आमच्या कानापर्यंतही आलेल्या आहेत, नात अस नाही, पण त्यासही आझी इतकें मीठ घालित नाही. कारण, श्री. मनाच्या पुस्तकावर अभिप्राय देण्याचे प्रसंग पूर्वी येऊन गेलेले आहेत. आणि या आमच्या क्रमाचे वाचकांस इतक्यांतच विस्मरण होईल असें आझास वाटत नाही; व अशा झणण्याची मातब्बरीही लोक तितपतच समजतील. पण दुसरा जो आरोप येणारा आहे तो मात्र फार भयंकर आहे. तो असा. श्राम " बळ झटले झणजे त्यांचा विजय झाला व प्रतिपक्षाचा-अर्थात् रा. आकाचा-पक्ष दुर्बळ ठरला. झणजे त्यांचा पराजय झाला; ते हरले; त्यांची मत वा चुकाची ठरली असे होणार. ते विद्वत्तेने वाद विवाद करण्यास समर्थ सवावश्रुत आहे. आणि सांप्रत तर ते हयात नाहीत, तेव्हां आता त्याच दोष किंवा चुक्या दाखविण्याचा प्रसंग आला, तर लोक कि गतवतो, हरेरद्यद्वारे शिव शिव शिवानां कलकलः' आमची गणना करतील. पण लोकांपेक्षां आमचे मनच आझांस " अशा अनेक अडचणी आहेत. तरी स्वमताप्रमाणे अभिप्राय देणे ९१२८. ह्याला दोन तीन कारणे आहेत. पहिले. ते आमचे कर्तव्य असल्यामुळ त्यावांचून सत ना गत. दुसरें, श्रीमंतांचे पहिल्या चार शः धन्यवाद गाणारे, आपल्या लेखावर खंडन असो की आपकाचे आभार मानणारे; व अशा प्रकारचा वाद आपल्या लोकात सुरू झाल्याबद्दल आनंदाने उचंबळणारे त्यांचे प्रतिपक्षी तर त्यांचे प्रत्यु तर न दता-इतकेच नव्हे, तर तें कानांवरही न घेतां इहलोक सोडून , आपला पक्ष खोडणारा कोणी नाही, पाहणारा व ऐकणारा गेला इत्यादि कारणांनी श्रीमंतांचा नर झालाच आहे. तरी तितक्यांत धैर्य धरून त्यांनी महाराष्ट्र वाचकांवर भिस्त ठेवली आहे. अशा स्थितीत आह्मी वत धारण करूं तर, त्यांस काय बरे वाटेल ? गुणग्राही सारेच अस्तास गेले; व आमचे श्रम ओकांच्या पश्चात् निवळ, पाण्यांत पडले, असे नाही का वाटणार ? ह्यास्तव त्यांच्या श्रमांची, त्यांच्या विद्वत्तेची, त्यांच्या गुणांची, त्यांच्या सरलतेची, त्यांच्या जिज्ञासुपणाची थोडी तरी चीज करणे हेच ह्या प्रसंगी