या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. कांशी त्यांचा परिचय उत्तम प्रकारचा असल्याचे स्पष्ट दिसून आले; व वादाचा मुद्दा ह्याच पुस्तकांत उत्पन्न झाला. श्रीमंत गणपतराव हरिहर ऊर्फ बापूसाहेब हे उत्तरपक्षाचे अध्वयु; हे वर सांगण्यांत आलेच आहे. ह्यांचे शिक्षण जुन्या पद्धतीप्रमाणे झाले आहे. त्यांचे संस्कृत ज्ञान उत्तम प्रतीचे आहे. इंग्लिशभाषाज्ञान नाही असे नाही, पण थोडें, महाराष्टकवींशी ह्यांचा अतिपरिचय. विद्याव्यासंग दांडगा. बहुश्रुतपणा, आणि शोधक स्वभाव फार नांवाजण्यासारखा. हे स्वतः उत्तम कवि असून त्यानी गणेशपुराणावर आर्या, विनायकस्तव, भवंशकाव्य वगैरे ग्रंथ तयार कलेले आहेत.. आक्षेप घेऊन सत्तत्त्व काढण्याकडे ह्यांची प्रवृत्ति मोठी. निबंधमालाकारांशी ह्यांचेही दोन हात झालेले आहेत. तत्व जाणण्याकडे याचा प्रवृत्ति फार, सारासारविचाराची आवड, जुन्या पक्षाचा दुराग्रह, व नव्या पक्षाचा तिरस्कार, किंवा आत्मप्रौढीची झांक ही ह्यांच्या आंगीं मुळीच दिसून येत नाहीत. ह्यांच्या लेखांत सरलता व निरभिमानपणा हे गुण स्पष्ट दिसून येतात. ह्या गोष्टीही पुढील विवेचनांत स्पष्टपणे दिसून येतील. येवढ्यावरून दोहों पक्षांकडील धरंधरवीर कसे आहेत हे लक्ष्यात आतां मोरोपंतांच्या साकीतील गोदावरी, शब्दावर ओकाना दलल्या तील वादविषयक विधानांतील मुद्याचे शब्द: ही गोदावरी प्रसिद्ध नासिकाजवळची नव्हे. राजमहा... श्चिमेस ७५।१०० कोसांचे समारास जी गोदावरी आहे ती यथ इज. हल्लीचे सिंहलद्वीप हे जर लंका बेट असेल तर येथे प्रसिद्ध नासिकाजवळच्या गोदावरीचे ग्रहण करणं सयुक्तिक ९ नाहीं..................नासिकाला जनस्थान ह्मणतात ह "नासिकाला जनस्थान ह्मणतात ही भ्रांति आहे. .........गोदावरीच्या मला जें पंचवटीस्थान ९ निवासस्थान असावें असें अर्वाचीन शोधकाचे मत मा. ह्यावर श्रीमंतांच्या आक्षेपांतील मुद्याचे शब्दः नासिकाजवळील पंचवटींत (राम) होते असें ह्मणणे भ्रांतिमूलक असें अलीकडील शोधकांचे मत असल्याचे आपण दर्शविले आहे, परंतु हे अगदी विसंगत दिसते. हे शोधकांचे मत नसन केवळ अशोधकांचे मत आहे. असें ह्मणावें लागतें...... तसेच सिंहलद्वीपही लंका नव्हे. सिंहलच्या दक्षिणेस लंका असली पाहिजे. शोधकांचे अगदी विसंगतकांचे मत असाल असें ह्मणणे