या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८९ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. मुखाजवळ, राजमहेंद्रीजवळच असावीत ह्याला वाल्मिकी रामायणांत मुळीच आधार नाही. ह्यास्तव व नासिकाजवळ ती स्थळे धरून नकाशा तयार करता येईल; व त्यांसही कोणाच्याने दोष देववणार नाही. यास्तव ओकांनी आपल्या ह्मणण्याला पुष्टि आणण्यासाठी पुरावे दाखल केले आहेत ते: ४ प्राचीन ग्रंथ-'जनस्थानं मलयाद्रिसमीपे रक्षोवासस्थानम्' असे अनर्घराघवटीकाकार रुचिपति आपल्या टीकेंत ह्मणून रामाचा प्रवास पू. भागांतून सुचवितो. 'गद्दनदगोदावरीवारयः' हे भवभूतीचे वाक्य आहे. यावरून नासिकाजवळाल गोदावरी कवीच्या मनांत नसन पुढे जेथें गोदावरी मोठी झाली आहे त्या एच स्वरूप, भवभूतीच्या हे वाक्य लिहितांना डोळ्यांपुढे खास असावें. ह्यावर जामताच उत्तर-दशरथराजा राम वनवासास गेल्यानंतर सहाव्या दिवशीच मेला, अस वाल्मिकी, अग्निपुराण सांगत असतां राजशेखर कवि त्यास १३ वर्षे जिवंत रामाच्या वनवासांतील कथा त्यास खुशाल ऐकावयास लावतो. इत्यादि असंबद्ध मूत्यादिकांच्या नाटकांतूनही आढळतात. नाटककांचे काम प्रकृतरस पो. करण्याच आहे. तादृश खरे खोटें पहाण्याचे नाही. खरें खोटें पाहण्याचे काम हासकाराच आहे. तात्पर्य, नाटकांतील लेख सर्वत्र प्रमाणभूत मानता येणार तथापि नाटकांस ओक हे उरावरील हात मानित असल्यामुळे आह्मी त्यांचाही विचार करतो. असें ह्मणून श्रीमंतांनी उत्तरे दिली आहेत. 'गद्गदनदद्गोसवारयः ह्यावर श्रीमंतांनी असें झटले आहे की, कवि हे नेहमीं अतिशयोक्ति तात. लहानशा ओट्याला पर आलेला पाहन सुद्धां वरील विशेष लावन ते मोकळे होतील. मग नासिकाजवळची गोदावरी पर्जन्यकालांतील एक दोन महिने तरी तशा विशेषणास पात्र आहे. मत वरच्या वाक्यासंबंधाने उभयतांहूनही भिन्न आहे. 'गद्गदनददादावरावारयः ह्या वाक्यांत घोघो शब्दाने पाणी उंचावरून धांवत येते असा गज पाण्याला उसळी पाहिजे. त्यासाठी ओकांनी मुखाकडचे रुंद पात्र घतल आह ह कवळ विरुद्ध आहे. पाणी उसळणे, वरून खाली पडणे, खळखळ वाजणे या सर्व क्रिया उगमाकडे व्हावयाच्या. कारण उगम हा पर्वतांतूनच असतो. मुखाकडे संथ, रुंद व खोल पाण्याकडे तसे होण्याचा मुळीच संभव नाही. ह्याकरिता भवभूतीच्या डोळ्यांपुढे गोदावरीचा उगम असून नासिकाजवळची पंचवटी असावा हे उघड दिसते. ह्यासाठी आह्मी गददनदगोदावरी' हे वाक्य ओकांच्या पुराव्यांतून काढून बेलाशक श्रीमंतांकडच्या फायलांत ओवतो. ___ यापुढे ब्रह्मपुराणांतील गौतमी माहात्म्यापैकी काही किरकोळ भासमान आधार दाखवून ओक ह्मणतात. 'या गौतमीमाहात्म्यांत लक्षात ठेवण्याजोगी एक गोष्ट