या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. - " दुसऱ्या पक्षी पहातां सह्याद्रीच्या उत्तरभागाच्या आसमंतांतला प्रदेश, पृ. थ्वीवर अत्यंत रम्य आहे असें पुराणांत लिहिलेले आहे. त्या स्थळी रामाला संतोषविण्यास आणि सीतेला रमविण्यास भारद्वाजमुनीने स्वर्गातल्या सारखे वृक्ष आणि वनस्पति उत्पन्न केल्या आणि त्यांचे एक रम्य उपवन बनले. मार्कंडेयपुराणांत गोवर्धन हे शहर आहे असे लिहिले आहे; परंतु वायुपुराण आणि मत्स्यपुराण ह्यांचें ह्मणण गोवर्धन पर्वत होता असें आहेसे दिसते. याप्रमाणे गोवर्धनाचा जो स्थलनिदश कला आहे त्यावरून गोवर्धन या नांवाचें नासिकाजवळ जें खेडें आहे तेच तें। असाव. आणि याप्रमाणे पहातां पंचवटी ह्मणजे नासिक असेंच तिन्ही पुराणांचें ह्मणणे आहे असे समजले पाहिजे.” वापरुन आकाच्या अर्थात अर्वाचीन शोधकांच्या पक्षाची काय दशा झाली. व यांच्या परिशीलनाची कमीधा उडाली. हे वाचकांस आणखा व्य ण्याची तादृशही आवश्यकता राहिली नाही. ० पायू आनदराम बोरुबुवा बी. ए. इ. ह्यांच्या भवभूतीवरील निबंधांतील एक इंग्रजी उतारा आहे. त्यांतील सारांश: डाल घाटाच्या ज्या रांगेतील ज्या भागांतन गोदावरी वाहत वाहत मैदा. नांत येते त्या पर्वतारोहीन प्रस्त्रवण हा एक पर्वत आहे. आपण वरीच्या उत्तरेस जवळच पंचवटी आहे." सहावर श्रीमंतांचे हाणणें . इतकेच लिहन हे निबंधकार उगे बसत, १ तरा ओकांस अनुकूल आहे असे आह्मांस निमूटपणे कबूल करणे भाग होते. परंतु आमच्या सुदैवाने बोरुववांनी याच्याच पुढे: आणि पंपा ही पूर्वेस आहेत आणि यांची हीच नांवें-जरी ती नका त तरी अद्याप कायम आहेत." या लिहिण्याने बोरुबुवांचा लेख त्यासच विरुद्ध झाला. एवढेच नव्हे, ओकांचा पक्ष. ठार बुडाला असें ह्मणावे लागत. ग्याझंटर' 'व्हीलर साहेबकृत हिंदुस्थानचा इतिहास 'वुईलसन्- सतत डक्शनरी' इत्यादिकांतीलही असेच ओकांनी दिलेले परावे. सवेस्खा विरुद्ध असल्याचे श्रीमंतांनी स्पष्ट दाखविले आहे. १पयत आकाच्या पुराव्यांतील 'मी मी' ह्मणविणाऱ्या सरदारांची कशी काय त्रेधा झाली तें सांगितले. आतां कांही किरकोळ किरकोळ मासले वाचका पुढे ठेवू. ... "खारियाल" ह्मणून एक जागा रायपर जिल्ह्यांत आहे. अर्थात् भद्राचलेकडे असून, 'खरालय' ह्या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. यावरून राम राहिलेली पंचवटी भद्राचलंजवळीलच असें ठरविलें":--