या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. वर दिलेल्या गोषवाऱ्यावरून रामायणीय जनस्थान कोणचे, नासिकाजवळील गोदावरीच्या उगमाजवळचें,-कां राजमहेंद्रीच्या जवळील गोदावरीच्या मुखा. जवळचे ?–सत्पक्ष कोणचा व असत्पक्ष कोणचा? ह्याचा निर्णय केवळ आह्रींच सागितला पाहिजे असे नाही. आमचे वाचक सुद्धा सहज सांगू शकतील. ह्याशिवाय श्रीमंतांनी इतर कितीएक लहान मोठ्या मुद्यांवर जी मौज केली आहे सारच मनारजक आहे. ह्यास्तव में मळ पस्तकच वाचण्याविषयी आमची सर्वांस आग्रहपूर्वक विनंती आहे. मोठमोठ्या रणधुरंधरांची जर श्रीमंतांनी अशी दाणादाण करून राठोड मारवाड्याप्रमाणे-मोटेच्या बैलासारखे' माग वयास लावले, तर इतर बिचाऱ्या बाजारबणग्यांची दशा काय? 'तिमिरातूळा जमावात्या' किंवा 'बळ उडविलें तिहीं खगपतिपक्षांहि ते सहज मशक' हीच! असो. वादाचा निकाल वहतेक लागलाच. ह्यांत 'अर्वाचीन' शोधकांचा पक्ष उचलण्यांत व त्यांचे मंडण करण्यांत ओकांच्या अपरिहाय चुका आहेत. आणि त्या भरून काढण्याला आमच्या मतीने तरा काडा ना. त्याच्या पश्चात् असें झणण्याला आझांलाही खरोखर फार वाईट वाटते. इतक्या उप्पर श्रीमंतांच्या ह्मणण्यांत व आमच्या समजांत जर काही गैरवांका असेल तर तो आमच्या पदरात घालण्याला कोणी पुढ सरता आपलं बोलणें सिद्ध करून देईल तर आमांस अत्यंत संतोष हा३० एक गोष्टीचा निकाल लागला. परंतु दुसऱ्या एका महत्वाच्या पहला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागद तपासून उरकले. विषयाच्या

  • वगरे देऊन झाले, तरी दुसरी एक योग्यता मनांत आणून त्याचा पायता ठरवावी लागते. ती योग्यता झणजे त्याचे अक्षर कसे आहे ? शुद्धलखनपद्धात कशी आहे ? त्याचे स्वतःचे विचार कसे आहेत ? इत्यादि गोष्टी मनांत घेऊन त्यास आणखी अधिक मार्क' द्यावे लागतात. व त्यांतच वरिष्ठ प्रत, सुवर्णपदकें वगैरे मिळतात. न्यायकोटीतही अशीच चाल आहे की, खटल्याचे स्वरूप व्यक्त झाल्यानंतर वादीप्रतिवाद्यांच्या चाली रीती, वर्तन, देश, काल इत्यादिकांचा विचार करून निकाल करावा लागतो.

(पुढे चालू.) PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.