या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. दांनी सांगणे कोणासच शक्य नाही. तिचे दर्शन घ्यावयास दूर दूरचे लोक जातात, आणि जो जो ह्मणून त्या देवतेचे दर्शन घेतो, त्यास त्यास तेथून निघावयाचे अगदी जिवावर येते. येवढ्या सांगण्यावरून त्या अप्रतिम कारागिराच्या हस्तकौशल्याचा प्रभाव लक्ष्यांत येईल. हीच तसबीर रात्रंदिवस डोळ्यांसमोर असल्यावरून श्री० बाळासाहेबांसही चित्रकलची स्फूर्ति झाली असावी. निदान मदत तरी झाली असावी, हे खास. कसेही असो. त्यांची प्रवृत्ति चित्रकलेकडे पहिल्यापासूनच वळली ही गोष्ट खरी आहे. ह्या कलेच्या नादांत त्यांची वृत्ति केवळ तन्मय होऊन गेलेली होती. आणि अशी कोणत्याही विषयांत चित्तवृत्ति तन्मय व्हावी, तेव्हांच तींतील रहस्य हाती लागते. ताकि चित्रकलेचा त्यांस जरी इतका नाद होता, ती त्यांना केवळ जीवस्य कंठस्य प्रिय होती, तरी त्यांनी तशा वयांतही आपल्या इच्छेस बांध घातला. - कारण, सद्यस्थितीला आधी इंग्रजी त-हेची विद्या संपादन कल्यावाचून खरी थोरवी प्राप्त होत नाही. ह्याची त्यांनी तेव्हांच खूण गांठ बांधून त्याप्रमाणे आधी ती गोष्ट साध्य केली. ह्मणजे पहिली म्याटिकची परीक्षा दिली. नंतर चित्रकलेकडे वळले. आणि सांप्रतकाळी श्रेष्ठत्वांत गणलेली ऑईल पेंटिंगची-जाड रोगणी का

  • He who can become mad upon an idea, he alone will see light. Those that only take a nibble here and there will never attain anything." FOR

GERT Swami Vivekananda. J१ ही कापडावर चित्रे काढण्याची कला प्राचीनकाली सुद्धा आपल्या देशांत होती, अशाबद्दल ज्ञानेश्वरीत पुरावा मिळतो. खालच्या ओव्या पहाव्यातः-लहिणार जेथ हे संसारचित्र उमटें । तो भनोरूप पट फाटे । जै सरोवर आटें । मग प्रतिभा नाहीं ॥ १५६ ॥ अ०५. खालच्या ओवीत ह्याहन स्पष्ट उल्लेख आहे:- NIREEFINEP चित्रींचे जळ हुताश । तो दृष्टीचाचि आभास | mrriSTATE पटीं अग्नि ओलांश। दोन्ही नाहीं ॥४४६माणा Pालमा अ० १८.नागार