या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८.- २३९ ... ... श्लोक-३ सर्वत्र होती सहूंढ पल्या 'केरळकोकिळ ' मासिकपुस्तकांतील पु० १२ अंक ६ वा ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली कविता पाहूनही मला फार संतोष झाला. ही कविता ह्यणजे 'जीवितौघ' ह्या सदराखाली आलेली होय. आतां तिच्या संबंधाने आपणाकडून मला माहिती पाहिजे ती:। बालढणाच्या किती महोग्र दृष्टीने .. ... ... ... , १९ ३३ वरच्या अक्षरांत ज्यांच्या मस्तकावर फुली घातली आहे, ती अक्षरे आपण 'संयुक्तवर्ण' धरली आहेत, असे दिसते. नाही तर ती 'कोमल' होऊन मागील अक्षराला द्वित्त्व येणार नाही. ____माझी तर आजपर्यंत अशी समजूत आहे की, ह आणि तृ ह्या अक्षरांत एक स्वर आहे आणि एक व्यंजन आहे. ऋ हा त्यांतील स्वर होय. द+ऋ मिळून होतो, आणि त्+ऋ मिळून तृ होतो हे आपण जाणतच असाल. प्राचीन संस्कृत कवींची काव्ये जर आपण अवलोकन कराल, तर त्यांनीही त आणि हर ह्या अक्षरांची गणना 'संयुक्तवर्णात' केलेली नाही, हे दृष्टत्पोत्तीस येईल. आणि ह्याकरितां ती ज्यांच्यापुढे येतील, ती अक्षरे दीर्घवर्ण होणार नाहीत, व त्यांचा उच्चारही तसा करता येणार नाही. श्रीहर्ष कवीच्या 'नैषधचरितां' तून तृ आणि दृची काही उदाहरणे मी खाली दाखल करतों:कृततदन्तरगस्व दृढव्यथः सर्ग और क्व सदृगस्तु वियोगनिमग्नया प्रशमनाय विधाय तृणान्यसून् ऋजुदृशः कथयन्ति पुराविदः " रुचिफलं सखि दृश्यत एव तत् षड़तवः कृपया स्वकमेककम् " ४ , ९२ बभार शास्त्राणि दृशं द्वयाधिकम् " ४ ६ . ह्यावरून आपणांस दिसून येईलच की, त आणि ह ही अक्षरें तू आणि ऋ (र नव्हे) आणि द् आणि ऋ ( नव्हे ) मिळून झालेली आहेत. तेव्हां त्यांस 'संयुक्तवर्ण' असे मानतां थेणार नाही हे उघड आहे. तेव्हां अर्थात्च त्यां » » »» » »