या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. देतों हा, तुजपुढती विडा करोनीजगतिमा INR भक्तीचा, समजुनि घेइं आदरोनी ॥९॥या पापाचे मृदु मृदु पान हे चुरून शुद्धीचा, धवल चुना दिला वरून । अज्ञान प्रतिफल फोडुनी सुपारी ज्ञानाचे, प्रमुखचि जायपत्र मारी ॥ १० ॥ अी हा, षडरि करोनि कात थोडाइजर वासाला शमदम हाच वेलदोडा । नाम भक्तीची, झणझणित स्वयें लवंग पाला प्रेमाचा, चढत वरोनि लाल रंग ॥ ११ ॥ सोन्याची, अहह गमे घडी मला ही तेरा ये, जुळुनि कसा त्रिवार पाही। पये ही, तशिंच खरी पुरीं गणावीं विश्वेशा सकल कृपा तुझी ह्मणावी ॥ १२ ॥ देवा हा, करुनि गुणत्रयोदशाचा सेवावा, सुरस विडा ह्मणोनि साचा । - दीनाला, अढळ तुझी कृपा असों दे ATY 809 गावो हा तव यश कोकिळ प्रमोदें ॥ १३ ॥ का पत्रव्यवहार व त्यांस उत्तर, १ वर्गणीदार-आत्माराम भिवजी चिंदरकर-मालवण-आपण 'उताण्या वाघुळाचे वर्णन' लिहून पाठविलें तें पोंचलें. उपकार झाले. अशीच वारंवार कृपा होत असावी. आपल्या टिपणाचा यथास्थळी उपयोग करण्यांत येईल. आपण आणखी काही प्राण्यांची वर्णने पाठवितों ह्मणतां ती अवश्य पाठवावीत. मोडी असली तरी हरकत नाही. चित्रांची विशेष जरूर आहे असे नाही. आपण हाताने काढतां तेवढी बस्स.