या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. च्या योगाने मागील अक्षरास द्वित्त्व येणार नाही. कारण, ऋ हा स्वर आहे, व्यंजन नव्हे. वर दिलेल्या उदाहरणांतील 'षड़तवः' ह्याने सर्वांचा स्पष्ट उलगडा होतो. इतक्या उपरही माझ्या समजांत कांहीं चूक आहे असे वाटत असेल,-कारण न जाणों तसें असण्याचाही संभव आहे, तर त्याबद्दल कृपा करून मला पत्रोत्तरी कळवावे, तसे नसेल तर, काव्यनिर्णयार्थ आपल्या मासिक पुस्तकाच्या पुढील अंकांत आपण आपली चूक कबूल कराल अशी मी आशा करतो. हिकडे हिंदीभाषेत केरळकोकिळांत घडलेल्या दोषासारखे दोष चालतात. पण मराठी भाषा बरीच सुधारलेली असल्याने असले दोष खपतील असे वाटत नाही. अशा संबंधांतील माझ्या लेखाने आपल्या मनास कांहीं लागणार नाही, अशी माझी आशा आहे." " आपला विश्वासास पात्र, महावीरप्रसाद द्विवेदी." ह्यावर पोतक ह्यांजकडून आलेले उत्तर स्थलसंकोचास्तव पुढील अका दऊ. सद्गुरूस प्रार्थना. पद- (चाल-रामकृष्ण नरहरे अथवा कांहो धरिली अडी). नाथ श्रीरघुनाथ, गुरुवर, नाथश्रीरघनाथ ॥ हे करुणाकर दीनजनांवर काळ मारितो व तात, सांगा, काय करावें तात ॥ षड्रिपु गांजिति विषय पाजती, न चले त्यांवर हात ॥ आगीवात. जळतसे, आयुष्याची वात ।। तन नाहिं काय दीपांत ।। २ ॥ विषयसुखेंही मनांत, घोळति, विषयसुखेंही मनांत ॥ हे मज नाहीं तें मज नाही मोठेपणही जनात जावें वनांत, सद्गुरु, वाटे जावें वनांत पळांत कामानळ पेटुनिया, उपवनांत ॥ ४ ॥ अंतर पडतां सुखांत ती अंतर पडतां सुखांत ॥ कशास सक देव नको हा येइ असें चित्तांत ॥५॥ में छळतात, मला ही, दुष्कम छळत संशय नाहीं यांत ह्मणुनियां, शरण तला होतात ॥ ६ ॥ मन रमवी नामात पूजनीं वेळहि भजनीं कराच हे रघुनाथ ॥ ७ ॥ तळमळ • तळमळ तुजविण जगांत ॥ हेच मागणे देच मागतो दास असो तुज गात ॥ ८॥ त्रिमूर्ति. त ॥ म PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.