या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. In these books I read the translation of Raja-yoga by Swami Vivekananda of Calcutta. I do not think that you are publishing this by his authority as I have been authorized by the Swami to translate his work on Raja-yoga, in Marathi, and I have nearly finished it to publish seperately. In that case will you please inform me on what authority you are publishing it. Your's faithfully, R. Atmaram, Civil Surgeon, Hingoli. P. S. If you at all wish to publish it I am prepared to give it in your magazine in a more detailed way i. e. with a necessary portion of Patanjali Bhashya by Wachaspati Misra.anाया R. Atmaram. केरळकोकिळ' मराठी भाषेतच निघतो; व त्याच्या आश्रयदात्यापका इंग्रजी भाषेशी अपरिचित असे पुष्कळ असण्याचा संभव आहे. ह्यास्तव वरील पत्राचे भाषांतर व त्यावर उत्तरही मराठीमध्येच देणे आझांस प्रशस्त दिसत. वरच्या पत्रांतील मतलब हाः"रा. रा. 'केरळकोकिळचे' म्यानेजर, रामवाडी, मुंबई यांसः मुक्काम, हिंगोली, ता० ३० जुलै १८९८. महाराज, आपल्या १२ व्या पुस्तकाचे १, २, ३ अंक पोंचले, त्यांबद्दल मी आपला फार आभारी आहे. कृपा करून हे मासिक पुस्तक असेंच बिनहरकत चालू ठेवावें. आपल्या वर्गणीबद्दल एक अंक व्ही. पी. करून पाठवावा. _ ह्या अंकांमध्ये कलकत्त्याचे स्वामी विवेकानंद ह्यांनी केलेल्या राजयोगाचे भाषांतर वाचण्यांत आले. हे आपण त्यांच्या परवानगीनें छापित असाल असें मला वाटत नाही. कारण, स्वामींकडून राजयोगाच्या पुस्तकाचे मराठीमध्ये भाषांतर करण्याचा अधिकार मला मिळालेला आहे. आणि तें स्वतंत्र रीतीने