या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रा. गुणाजींच्या ह्या गुणाबद्दल व सुव्यवस्थेबद्दल 'केरळकोकिळ' फार खुष आहे. STUPITE पण -ए० के० को ज बद्धिबळ, प्रश्न (खाली दिलेला बुद्धिबळांचा प्रश्न 'पोतक' यांजकडून आलेला आहे. तो बराच खुबीदार आहे, असे दिसून आल्यावरून, आह्मी त्यास परम संतोषाने स्थळ देत आहों, तर आमच्या वाचकवृंदापैकी, जे जे कोणी बुद्धिबळांचे भक्त असतील, त्यांनी त्यांनी खालील प्रश्न सोडवून, पोतक यांच्या श्रमाचे चीज करून, त्यांस परोपरीने उत्तेजन द्यावें. आमच्या देशांत पुष्कळ चांगले चांगले बुद्धिबळ खेळणारे आहेत खरे, पण स्वकपोलकल्पित डाव रचणारा, असा वि. रळाच एखादा. तेव्हां या दृष्टीने पाहतां, 'पोतक' यांचे अभिनंदन करणे योग्य होईल. आणि त्यांस आझी एवढेच आनंदाने सुचवितों की, त्यांनी आपला हा स्तुत्य प्रयत्न मधून मधून चालू ठेवावा.) राजाजजाडा हिकडून, (जाडा प्रथम खेळा.) उंघो हप्या प्या रा प्या प्या रा प्या प्याज ENNN । www . W wwws wway । । Pos m । Le wwwwwwwwwwwwwwe । siwww www ह www mantra wwwwwwer S । । प्या प्या घो । Wwwmotee wwwse । Indonesiamental । बारीक हिकडन, (५ डावांत प्यादी करा.) १५ दिवसांच्या आंत उत्तर पाठविणारांची नांवें प्रसिद्ध करण्यांत येतील... उत्तरें कोची' Cochin येथे Editor, Keralkokil या पत्त्यावर यावीत. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.