या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १३] . -- - सामोयिड लोक. [अं॰ ११ AP सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी हा ज्ञानाने श्रेष्ठ असे मानतात. तथापि देश, काल, संगति, संस्कार ह्यांच्या संबंधाने त्याच्यामध्ये सुद्धा जमीनअस्मानाचा फरक असतो. त्याचप्रमाणे त्याची रहाटी, त्याची आवड, त्याची समजूत इतकी काही विचित्र असते की, त्याच्याच जातिबांधवांस त्याचे कौतुक व आश्चर्य वाटल्यावांचून रहात नाही. सांप्रतकाळी सर्व पृथ्वीमध्ये अफाट व विस्तीर्ण राज्य असें रशियाचे