या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हस, बगळे, यामिन र आनंदाने खेळ भारद्वाज, मैना केरळकोकिळ, पुस्तक १३ वं. पशुंच्या त्या छोट्या अरण्यांत त्याच्या भक्ष्याचें जनावर सोडून देत. व त्याचा वास लागला ह्मणजे तो त्याचा पाठलाग करूं लागे. येणेकरून शिकारीची मौज दिसत असे. Fish ORIAL का ह्याचप्रमाणे पक्ष्यांचा देखावा. कोठे हंस, बगळे, फ्लयामिंगो, चक्रवाक पक्षी सरोवरावर आनंदाने खेळत आहेत; कोठे वृक्षावरून कोकिळ, भारद्वाज, मैना, सालुंक्या, पोपट इत्यादि पक्षी मंजुळ गात आहेत; कोठे पंचरंगी पोपट; कोठें मयूरः कोठे सुवर्णपक्षी; इत्यादि दिव्य पक्षा इंद्रधनुष्याप्रमाणे लकेच्या मारीत इकडून तिकडे तिकडून इकड त्य करात आहेत. कोठे कृत्रिम बर्फाने आच्छादलेले पर्वतः कोठे स्नो' पडून आच्छादलेली जमीन; कोठे रखरखीत वाळूचे मैदान व मध्येच कोठे तरी ओशिस नांवाचा जलाशय. असे त्या कृत्रिम विश्वातील चमत्कार काय काय व कोणकोणते ह्मणून वर्णन करावेत? नामा रु एका मोठ्या सरोवराच्या काठी मुख्य राजवाडा होता. तामा शयच सुंदर असून त्याला अनेक सोपे होते व त्यास जोडलल्या जा ग्यालया होत्या हे पूर्वी सांगितलेच आहे. ज्या राजगृहात खुद शहा रहात होता, त्याचा थाट काय वर्णन करावा ? तो सर्व निखालस शंभर नंबरी सुवर्णाचा होता. रावरची सारी कौलें सुद्धां भरीव असून ती शुद्ध सुवर्णाची असत ! मुलामा किंवा गिलिट नव्हे अं!! सर्व भितीलाही सुवर्णाच्या विटा असन त्यावर रत्नखचित चित्रांचे व वेलपत्तीर्च काम केलेले होते! एकनएक खांबाला मोत्यांचे शिपल होते. ह्या शिंपल्यांना त्या कालांत सोन्याहूनही अधिक माल पडत असे. सर्व जमिनीवर झिलई केलेले पाषाण बसवून गालिचाची शोभा आणलेली असे. विभागाला राजवाड्याच्या मध्यभागी दरबार भरण्याचा मोठा भव्य व विस्तीर्ण दिवाणखाना होता. त्याच्या समोर अमूल्य हिरे जडविलेले बादशाही तक्त होते व दुतर्फा इतर मंडळीस बसण्यासाठी भरजरीच्या गाद्या मारलेल्या सोन्याच्या सुंदर बैठका खुळ' असत. ह्या दिवाणखान्यावर मेघडंबरी असून तिचा रंग हुबेहुब अस्मानासारखा होता. एवढेच नव्हे तर तिच्यांत सर्व ग्रह, उपग्रह खगोलाप्रमाणे बरोबर बसवन चंद्र सूर्यही बसविलेले होते, आणि दरबार भरल्याबरोबर ते |