या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतील याचा काही शहरात लख उपलब्रो ३२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. INR लोकोत्तर चमत्कार, सोना - २०० वर्षांपूर्वीचा इताली देशांतील धन्वंतरी व FBात्याचे दिव्य औषधEST किलालाप दिव्य जापन. दिव्य औषधीचा प्रभाव कांहीं विलक्षण आहे. तिच्या योगाने जगावर काय काय चमत्कार होतात, व होतील ह्याचा काही नियम सांगता येत नाही. फेरो शहरांतील सुमारे २०० वर्षांचा एक जुना लेख उपलब्ध झालेला नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यावरून सोळाव्या शतकांत वैद्यशास्त्राची प्रगति कशी होती हे उत्तम प्रकार दिसून येते. हा लेख झणजे एका वैद्यशास्त्रज्ञाने त्या शहराताल प्रसिद्ध आयुःशास्त्रवेत्ते, वनस्पतिशास्त्रज्ञ, व इतर सर्व नगरवासा, खान कडून मिळविलेली सनद आहे. तिच्यावरून त्या मनुष्याच गुण, अद्भुत शक्ति ही दिसून येतात. येवढेच नव्हे, तर तेथील वैद्यशास्त्राचे गुरु विद्यार्थ्यांची परीक्षा घेत ती, सर्वांसमक्ष घेत हेही दिसून यतः मा त्या कालीं फेरो शहर में शारीरशास्त्राविषयीं, वनस्पतिशास्त्राविषयाही मोठे नामांकित असावे असे दिसते. व तेथें हल्लींच्या ग्र्यांड मेडिकल कॉलेजाप्रमाणे मोठे प्रसिद्ध विद्यालय असावें हेंही सिद्ध होत. कारण, या सनदमध्य वद्यशास्त्राचा फारच मोठा सन्मान केलेला दिसून येतो. जनरो सोमारिनी ह्या नावाचा एक इटालियन मनुष्य व निपुण असलेला ह्या शहरांत आला, व त्याने आपणास एखादा वध शास्त्राची पदवी मिळावी ह्मणून तेथील वैद्यविद्यालयाच्या गुरूंकड अज केला. तेव्हां त्या विद्यालयांतील गुरूंनी, व शस्त्रवैद्यांनी आषधा राक्षा घेतल्याशिवाय पदवी देण्याचे नाकारिलें. ह्मणून लाकासमक्ष त्यांस आपल्या गुणांची परीक्षा दिली. रु इतके खूष झाले की, त्यांनी त्यास पदवी दिली येवढेच नव्हे, तर त्याने दाखविलेला अद्भतचमत्कार त्यांनी त्या सनदत नोंदून ठेवला. ह्या सनदंतील लेख असा आहे:- ला "सिग्नोर जनरो सोमारिनी ह्यांची औषधीज्ञानासंबंधाने व वै. द्यकीयसंबंधाने प्रसिद्धपर्ण परीक्षा घेण्यांत आली. ओव्हिटोनो'