या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पहिली व शेवटची-ह्मणजे श्वास आंत ओढून घेणे, व बाहेर थोपवून धरणे, ह्या अवघडही नाहीत व धोक्याच्याही नाहीत. जसजसे तुझी अभ्यास वाढवित जाल, तसतसे तुमचे मन शांत शांत होत जाईल, हे पहिले कलम. ॐ चा विचार चालू द्याच; कारण, तुझी आपले काम करीत असला तरी सुद्धां, तुह्मांस त्याचा अभ्यास करता येईल. ह्याच्या योगाने तुमच्यामध्ये पुष्कळच सुधारणा होईल, असा जर झटून अभ्यास केला, तर एखादे दिवशीं चटकन कुंडलिना जागृत होईल. जे दिवसांतून एकदां किंवा दोनदांच अभ्यास करतील, त्यांच्या शरीराला व मनाला लागलीच शांति प्राप्त होत, व मधुर आवाज प्राप्त होतो. तेच, अभ्यासाचे पाऊल पुढे पुढे टाकू शकतील, व त्यांच्याच हातन कुंडलिनी जागृत होईल, आणि का सारी चयोच पालटूं लागेल. तसेंच, ज्यांत परिपूर्णज्ञान भरून राहिले आहे, अशा ज्ञानाच्या ग्रंथाचे वेष्टण सुटेल. इतउत्तर ग्रथापा ज्ञानाची याचना करावयास जाणे नको. ज्याच्यामध्ये अपार-सव प्रकारचे ज्ञान भरून राहिलेले आहे, असा ग्रंथ, तुमचे स्वतःचे मनच बनून राहील. पाठीच्या कण्याच्या दोहों बाजूंनी जाणाऱ्या इडा पिगळा, आणि पृष्ठरज्जूंतील चक्रांमधून जाणारी सुषुम्ना इत्यादिकाविषयी मी पूर्वी सांगितलेच आहे. ही तीन तर प्रत्येक प्राणिमात्रामध्य विद्यमान असतात; पाठीच्या कण्यांत जी काय असते, ती ह्या सूत्रा चीच घडामोड. योगी असें स्थापित करतो की, सर्व साधारण व्याक्त मात्रांत सुषुम्ना बंद असते, व ही घडामोड तिच्यांत असत नाही. पण ती इतर दोन सूत्रांत, शरीराच्या निरनिराळ्या भागांवर जीवन पाचवितांना स्पष्ट दृष्टीस पडते. स माज प िफक्त योग्याची काय ती सुषुम्ना मोकळी होते. सुषुम्नेचे द्वार खुले होऊन त्यांतून विचारस्फूर्ति सुरू झाली की, आपण बुद्धिज्ञानाच्या पलीकडे जातो, आणि आमचें मन इंद्रियातीत, परमहंस स्थित्यात्मक-समाधिस्वरूप-ज्ञानमय होऊन राहते.आह्मी कल्पनेच्याही पलिकडे, आणि बुद्धीची गतीही जेथे कुंठित होते, अशा ठिकाणी जाऊन पोचतों. ती सुषुम्ना खुली करणे, हाच योग्याचा प्रधान हेतु असता. त्याच्या ह्मणण्याप्रमाणे ही निरनिराळी चक्रे, किंवा अलंकारिक भाषेनें पलिकडे, अमाधिस्वरूप जाण आमचे मी झाली की,