या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. दृष्टोत्पत्तीस येणारें में वीर्यतेज, त्या मानवी तेजाच्या भागास बंधारा घातला-त्याला ताब्यात ठेविलें-तर तें वीर्यतेज आपोआपच ओजस्रूप बनते. आणि ज्या अर्थी हे अगदी शेवटचे-खालचे-चक्र ह्या सर्व कार्याचे तंत्र चालविणारे आहे, त्या अर्थी योग्यास त्यावरच विशेष लक्ष्य पुरवावे लागते. हे सर्व कामादिमनोविकारात्मक वीर्यतेज एकत्र गोळा करून योगी त्यास ओजस्रूप बनविण्याची खटपट करीत असतो. हे, शुद्धाचरणी स्त्रिया व पुरुष ह्यांच्याच हातून होईल. त्याच्याच हातून ओजस् चढून मेंदूंत सांठविले जाईल. आणि ह्मणूनच नेहेमी ब्रह्मचर्य व्रत-एकपत्नीव्रत-पातिव्रत्य हा मोठा, सर्वश्रेष्ठ सद्गण मानिला जातो. कारण, मनुष्यास कळून चुकतें की, आपण जर अनाचार केला, तर परमात्मज्ञानाचा अधिकार नष्ट होतो; आपल्या मनाचा खंबीरपणा मोडतो, आणि नीतीचा आधारस्तंभ ढासळतो. जगांत ज्या धर्मबंधनांनी अलौकिक विभूति निपजल्या, ती धर्मबंधने इतकी कडकडीत असण्याचे कारण तरी हच. विवाहसुखाचा त्याग करून, संन्याशी जगांत वास्तव्य करीत आले, ह्याचे कारण तरी हेच. शब्दांत, कृतींत, व विचारात सदाचरण एकसारखे खेळले पाहिजे. त्यावांचून राजयोगाचा अभ्यास करणार क्याचे काम आहे. तशाने बद्धिभ्रंश होईल. जे लोक एकाकड गाचा अभ्यास करतात व दसरीकडे अनाचारांत जन्म घालवितात, त्यांनी योगी होण्याची आशा तरी कशाला बाळगावी? ནས་ད་ ༡,༧ དང་ का पुस्तकपरीक्षा. का जाति कला सिप हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास. FATHI भाग पहिला. आपणन (मुसलमानी रियासत.) जा-NIR लग (पुस्तक १२ अंक १२ वरून पुढे चालू.) महमदाच्या स्वाया; मोंगल लोकांच्या रीतिभाती; चंदीखानाची कृत्यें; नासिरउद्दीन महंमद ह्याचा स्वभाव व वर्तन: बल्बनचा मुलास उपदेश, फिरोज १ ह्यालाच कूर्मपुराणांत 'ब्रह्मचर्य झटल्याचे आठव्या प्रकरणांत पुढे . दिसन येईल. MONETIO ms